• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

विमानतळावर परदेशी प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या टोळीच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

admin by admin
August 11, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
विमानतळावर परदेशी प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या टोळीच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी नागरिक आणि भारतीय प्रवाशांची पद्धतशीर लुबाडणूक करणाऱ्या एजंट टोळीचा सहार रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सहार पोलिसांनी रचलेल्या ऑपरेशन क्लीन अप आणि गुप्त सापळ्यात दोन जणांना रंगेहाथ पकडत त्यांची दोन टॅक्सी आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रवाशांची लुबाडणूक आणि जास्त भाडे करून लोट करणाऱ्या अरुण हरिहरनाथ मिश्रा, सुनील चंद्रशेखर शर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या हे दोनही आरोपी सहार पोलिसांच्या ताब्यात असून आहेत. या टोळीने किती प्रवाशांची फसवणूक केली किंवा या टोळीत अजून किती जणांचा समावेश आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कार चालकांनी विमानतळ ते जेडब्ल्यु मेरीएट हॉटेल येथे एका अमेरिकन नागरीक आणि एक ऑस्ट्रेलियन नागरिक यांना काही दिवसांपूर्वी दोनशे मीटर अंतरासाठी खोटे सांगून त्यांच्याकडून अवास्तव पैशाची मागणी केली असल्याची तक्रार सहार पोलीस ठाणे येथे करण्यात आली. त्या अनुषंगाने जे डब्ल्यु मेरीएट हॉटेलमध्ये चौकशी केली. त्यानंतर ही बाब खरी असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले. त्यावरुन ३९ वर्षीय ॲग्नल झेवियर डिसुजा यांचा जबाब नोंद करुन सदर दोन मोटार चालकाविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले. १ आणि २ ऑगस्ट रोजी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे विमानतळ परिसरात सापळा रचला. टॅक्सी चालक अरुण हरिहरनाथ मिश्रा, सुनील चंद्रशेखर शर्मा यांना अटक केली. तसेच २ टॅक्सी, २ दुचाकी वाहनं जप्त केली आहेत. ही धडक कारवाई परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, एसीपी दौलत साळवे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मांजरे आणि त्यांच्या तपास पथकाने केली. या कारवाईत विमानतळ परिसरात परदेशी प्रवाशांना फसवून मुंबईची बदनामी करणाऱ्या टोळीची धिंड काढण्यात आली. वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखालील ही मोहिम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा सहार पोलिसांनी दिला आहे.

Previous Post

बेस्टचा सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सवलतीचा ‘प्रकाश’

Next Post

अनधिकृत बांधकामांवर MMRDA चा अंकुश; महामुंबईतील नऊ भाग प्राधिकरणाच्या अखत्यारित

admin

admin

Next Post
अनधिकृत बांधकामांवर MMRDA चा अंकुश; महामुंबईतील नऊ भाग प्राधिकरणाच्या अखत्यारित

अनधिकृत बांधकामांवर MMRDA चा अंकुश; महामुंबईतील नऊ भाग प्राधिकरणाच्या अखत्यारित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION