• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महावितरण करणार थकबाकीदार-वीजचोरांवर फौजदारी कारवाई ?

admin by admin
August 11, 2025
in पुणे
0
महावितरण करणार थकबाकीदार-वीजचोरांवर फौजदारी कारवाई ?
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : वीजचोरी रोखण्यासाठीची मोहीम तीव्र करण्यासह वीजचोरांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय-संचालक लोकेश चंद्र यांनी दिले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुलीला वेग देण्याची सूचनाही त्यांनी केली. चंद्र यांनी महावितरणच्या ‘प्रकाशभवन’ कार्यालयात पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामांचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. संचालक सर्वश्री सचिन तालेवार, योगेश गडकरी, राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत, दिनेश अग्रवाल, पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे, धर्मराज पेठकर, स्वप्निल काटकर, पंकज तगलपल्लेवार या वेळी उपस्थित होते. ‘महावितरणकडून मागेल त्याला वीजजोडणी देण्यात येते. तरीही, ग्राहकांकडून आकडे टाकून किंवा वीज मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जात असेल, तर ती खपवून घेतली जाणार नाही. वीजचोरीविरुद्धची मोहीम आणखी कठोर करण्यात येणार आहे. वीजचोरांविरोधात थेट फौजदारी कारवाई करावी आणि देयकांच्या थकबाकी वसुलीला वेग देण्यात यावा,’ असे निर्देश चंद्र यांनी दिले.

‘वीजहानी कमी करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वीजचोरीविरुद्ध कठोर मोहीम आवश्यक आहे. घरगुती, व्यावसायिक आणि इतर कोणत्याही प्रकारांतील ग्राहक मीटरमध्ये फेरफार करीत असेल, तर त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करा. थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झाला आहे, अशा वीजजोडण्यांची तपासणी करा.’ पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या आणि वीज भार वाढवून देण्याचे काम नियमाने दिलेल्या मुदतीतच झाले पाहिजे. मागणीप्रमाणे वीज उपलब्ध असताना, नवीन वीजजोडण्यांना विलंब होत असल्यास सहन केले जाणार नाही. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणा सक्षम करण्याची मागणी होण्यापूर्वीच संबंधित कार्यालयांनी उपाययोजना करून वीजयंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी महावितरणकडे निधीची आणि साधन सामग्रीची कोणतीही कमतरता नाही,’ दरम्यान, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित झालेल्या ग्राहकांच्या वीजदेयकासंबंधी तक्रार असल्यास त्याचे विनाविलंब निराकरण करण्याचे आणि त्यात दिरंगाई झाल्यास गंभीर नोंद घेणार असल्याचे चंद्र यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून वीजदेयकांच्या थकबाकीमध्ये वाढ होत असल्याची कबुली महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. ‘वाढलेली थकबाकी गंभीर आहे. थकबाकीच्या वसुलीला आणखी वेग देण्यात यावा. अचूक देयकांचे प्रमाण वाढविण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. प्रत्येक युनिटचे मोजमाप झाले पाहिजे,’ असे चंद्र म्हणाले.

Previous Post

१५ ऑगस्टपासून मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी ‘डीजी ॲप’वर नोंदणी करणे अनिवार्य

Next Post

शहरात गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात पोलिसांचा तिसरा डोळा सक्रीय!

admin

admin

Next Post
शहरात गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात पोलिसांचा तिसरा डोळा सक्रीय!

शहरात गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात पोलिसांचा तिसरा डोळा सक्रीय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,422)
  • मुंबई (3,109)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION