• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
August 6, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
महाराष्ट्रातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी  “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी  दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला पर्यावरण आणि हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, वातावरणीय बदल कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे तसेच सल्लागार संस्थेच्या नमिता रेपे उपस्थित होत्या.

प्राधिकरणाच्या रचना व  संकल्पनेचे पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी विस्तृत सादरीकरण केले.  नदी पुनरुज्जीवनासाठी डीपीआर व खोरे व्यवस्थापन योजना मंजूर करणे, अतिक्रमण, वीज, भूसंपादन यासंबंधी अडचणी सोडवणे, राष्ट्रीय योजनांसाठी निवडक प्रकल्पांची शिफारस करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कार्ये प्राधिकरणाद्वारे करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर पर्यावरण मंत्री उपाध्यक्ष असणार आहेत. यासोबतच पर्यावरण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती कार्यरत राहील. या राज्यस्तरीय समितीमध्ये तांत्रिक तज्ञ, वित्तीय व कायदेशीर सल्लागार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव तसेच आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांतील तज्ज्ञ सदस्य यांचा समावेश असेल. राज्यातील नद्यांचे शाश्वत पुनरुज्जीवन साध्य करण्यासाठी हे प्राधिकरण व्यापक काम करणार आहे.  दैनंदिन कामकाजासाठी एमपीसीबीचे सदस्य सचिव प्रमुख असलेले एक समर्पित सचिवालयही स्थापन करण्यात येणार आहे.

Previous Post

दादरच्या कबुतरखान्याजवळ जैन समाज आक्रमक, ताडपत्री फाडून आंदोलकांचा आतमध्ये शिरून राडा

Next Post

दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

admin

admin

Next Post
दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION