• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

फ्रेंडशीप डे दिवशीच तरुणीचा अपघातात मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

admin by admin
August 4, 2025
in ठाणे
0
फ्रेंडशीप डे दिवशीच तरुणीचा अपघातात मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : फ्रेंडशीप डे अर्थात मैत्री दिन अनेकजण साजरा करतात. परंतु ठाण्यात मैत्री दिना दिवशीच एक दुर्दैवी घटना घडली. फ्रेंडशीप डे साजरा करुन घरी परतणाऱ्या एका तरुणीवर काळाने घाला घातला. एका अपघातात या तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंब्रा येथील बायपास मार्गावर रविवारी रात्री ही अपघाताची गंभीर दुर्घटना घडली. मित्र आणि मैत्रिणीसोबत मैत्री दिन (फ्रेंडशीप-डे) साजरा केल्यानंतर मित्राच्या दुचाकीवरुन घरी परतणाऱ्या ठाण्यातील २१ वर्षीय तरुणीचा अपघात झाला. या अपघातात तिच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यातील तीन हात नाका भागात २१ वर्षीय तरुणी राहते. रविवारी मैत्री दिन असल्याने ती तिच्या मित्र आणि मैत्रिणीसोबत ठाण्यातील एका हाॅटेलमध्ये जेवण्यासाठी गेली होती. तिची मैत्रिण मुंब्रा येथे राहत असल्याने त्यांनी तिला घरी सोडण्याचा निर्णय घेतला. तिघेही एकाच दुचाकीने मुंब्रा येथे गेले. रात्री ११.१५ वाजता मैत्रिणीला घरी सोडल्यानंतर तरुणी आणि तिचा मित्र पुन्हा ठाण्याच्या दिशेने परतू लागले. त्यांची दुचाकी मुंब्रा बायपास मार्गावरील रेतीबंदर क्रमांक चार येथे आली असता, मागून भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे तिचा मित्र एका दिशेला तर, दुसऱ्या दिशेला तरुणी पडली. त्याचवेळी कंटेनरचे चाक तिच्या डोक्यावरून गेले. हा अपघात इतका भयानक होता की, डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातात तिचा मृत्यू झाला असून मित्र देखील या अपघातात जखमी झाला. अपघातानंतर कंटेनर चालक कोणतीही मदत न करता तेथून कंटेनर घेऊन निघून गेला.

अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी तरुणाची मदत केली. तरुणाने त्याच्या मुंब्रा येथील मैत्रिणीला अपघाताची माहिती दिल्यानंतर तिने अपघातग्रस्त तरुणीच्या पालकांना याबाबतची माहिती दिली. तिचे पालक घटनास्थळी आल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तर तरुणाने मुंब्रा पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

मुंबई पोलिसांकडून ड्रॅग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त; ४०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त

Next Post

गोरेगाव फिल्म सिटी ते आरे मेट्रो स्टेशन; मुंबईतील पहिली शहरी रोप-वे प्रणाली

admin

admin

Next Post
गोरेगाव फिल्म सिटी ते आरे मेट्रो स्टेशन; मुंबईतील पहिली शहरी रोप-वे प्रणाली

गोरेगाव फिल्म सिटी ते आरे मेट्रो स्टेशन; मुंबईतील पहिली शहरी रोप-वे प्रणाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,815)
  • मुंबई (3,359)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (499)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION