• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीत टाकला, मुंबई महापालिकेने केली दंडात्मक कारवाई

admin by admin
August 2, 2025
in ठाणे, मुंबई
0
ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीत टाकला, मुंबई महापालिकेने केली दंडात्मक कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीत आणून टाकल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. एका ठिकाणी घाऊक प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) आणि इतर ठिकाणी त्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक किंवा कंत्राटदार, तसेच आस्थापनांविरोधात मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. याचबरोबर खार येथून साकीनाका येथील मिठी नदी परिसरातील कचरापेटीबाहेर मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकणाऱ्या एका कॅटररवरही मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

एका विभागातील कचरा दुसऱ्या विभागात आणून टाकणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाई हाती घेतली आहे. त्याअंतर्गत घोडबंदर मार्ग, ठाणे येथील आयडीएफसी बँक लिमिटेडवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घाऊक प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) आणि तो कचरा रात्री-अपरात्री इतर भागांमध्ये नेऊन टाकणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक किंवा कंत्राटदार, तसेच आस्थापनांविरोधात कठोर कारवाई करावी. तसेच, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथक नेमण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला परिसरातील ‘एल’ विभागातील पथकाने खार येथील ‘द गौरव कॅटरर्स’विरोधात गुरुवारी कारवाई केली. ‘द गौरव कॅटरर्स’कडून मोठ्या प्रमाणात उर्वरित अन्नपदार्थ ३० ते ३१ जुलै २०२५ च्या रात्री साकीनाका येथील मिठी नदी परिसरातील कचरापेटी बाहेर टाकण्यात आला होता. ही बाब ‘एल’ विभागातील पथकाच्या सदस्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संपूर्ण कचऱ्याची पाहणी करून त्यातून संबंधित आस्थापनेविषयी माहिती मिळवली. त्यानंतर, ३१ जुलै २०२५ रोजी खार येथील ‘द गौरव कॅटरर्स’च्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन त्यांच्यावर कारवाई केली. बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी-२००६ अंतर्गत आपले अंगण स्वच्छ न ठेवणे, धोकादायक कचऱ्याचे निर्देशित पद्धतीने वर्गीकरण न करता विल्हेवाट लावणे या उपद्रवाच्या संदर्भात १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

Previous Post

श्यामची आई चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर

Next Post

घरगुती गणेशमूर्तींचे नदी, समुद्रात विसर्जन करण्यास मनाई, राज्य सरकारचे आदेश

admin

admin

Next Post
घरगुती गणेशमूर्तींचे नदी, समुद्रात विसर्जन करण्यास मनाई, राज्य सरकारचे आदेश

घरगुती गणेशमूर्तींचे नदी, समुद्रात विसर्जन करण्यास मनाई, राज्य सरकारचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026
मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,061)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (966)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,484)
  • मुंबई (3,152)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026
मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION