• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मुलासमोरच मारले ठार

admin by admin
June 12, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मुलासमोरच मारले ठार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई :  सुखी संसारात एकदा का संशयाची जळती ठिणगी पडली, की ते नातं भंग पावते. कोपरखैरणे येथे घडलेली दुर्दैवी घटना याचेच जिवंत उदाहरण ठरली आहे. पतीने पत्नीवर संशय घेतला आणि रागाच्या भरात तिला मुलासमोरच ठार मारल्याची घटना निदर्शनास आली आहे. घरगुती वादातून वाढलेल्या संशयामुळे पतीने टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकत्र संसार करणाऱ्या जोडप्यांमध्ये विश्वास महत्त्वाचा असतो, मात्र संशय आल्यास तो नातं तोडू शकतो हे यावरून स्पष्ट होते.

कोपरखैरणे सेक्टर १९ मधील जय भवानी अपार्टमेंटमध्ये घडलेली पती-पत्नीमधील कौटुंबिक हिंसाचाराची घटना संपूर्ण परिसर हादरवून सोडणारी ठरली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने चिमुकल्या मुलांपुढे तिच्यावर चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःच्याही हाताची नस कापून त्याने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. आरोपीचे नाव गणेश मारुती शिरसाट ( ३८ ) असून मयत पत्नीचे नाव गौरी गणेश शिरसाट ( ३४) असे आहे. ही घटना बुधवारी (११) घडली असून, जेव्हा गौरी घरात होती, तेव्हा अचानक पतीने संशयाच्या भरात तिच्यावर चाकूने तब्बल १० ते १५ वार केले. इतकंच नाही, तर तिचं डोकं भिंतीवर आपटत तीला जागीच ठार केलं.

संपूर्ण प्रकार घरात त्यांच्या दोन मुलांपुढे घडला. त्यातील मोठा मुलगा (वय १०) हा मतिमंद आहे आणि लहान मुलगा केवळ ६ वर्षांचा आहे. त्यामुळे ही घटना केवळ हिंसकच नाही, तर मन हेलावून टाकणारी आहे. हत्या केल्यानंतर आरोपी गणेश शिरसाट याने स्वतःच्या हाताच्या नसाही कापल्या व आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो सध्या पोलिस निगराणीत आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दांपत्य चार महिन्यापूर्वीच नव्या घरात राहायला आलो होतो. गौरी शिरसाट या पेशाने नर्स होत्या. तर गणेश शिरसाट बेरोजगार असून, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये चारित्र्यावरून वाद सुरू होते, अशी माहिती शेजाऱ्यांकडून मिळाली आहे.

Previous Post

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना भेट, चालक- वाहकांवर कारवाईचा इशारा

Next Post

सरकारी अधिकाऱ्यांसाठी सरकारचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन; सेवानिवृत्त होऊनही वयाच्या ७० वर्षांपर्यंत ..

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,062)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (457)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (966)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,485)
  • मुंबई (3,153)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION