• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना भेट, चालक- वाहकांवर कारवाईचा इशारा

admin by admin
June 12, 2025
in गुन्हेगारी, पुणे, विशेष लेख
0
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची  एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना भेट, चालक- वाहकांवर कारवाईचा इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे -सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली. तेथील प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला  व त्यांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत का, अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का, तसेच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का याची चौकशी केली.

दरम्यान सरनाईक यांनी यावेळी हॉटेल थांब्यावरील प्रसाधनगृहाची देखील पाहणी केली. यावेळी महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहाच्या अस्वच्छते बाबत तक्रार नोंदवली. त्याची तातडीने दखल घेत मंत्री सरनाईक यांनी सदर प्रसाधनगृहे तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित हॉटेल मालकाला दिले. तसेच आढळलेल्या इतर त्रुटी बाबत संबंधित मालकाला विहीत वेळेत त्या दूर करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा सदर हॉटेल थांबा नाईलाजाने रद्द करण्याचे आदेश देऊ असे स्पष्ट केले. दरम्यान हे हॉटेल थांबे ज्या पुणे विभागात येतात त्या विभाग नियंत्रक यांना संपर्क साधून या हॉटेल थांब्यांच्या त्रुटीची पूर्तता पुढील एक महिन्यात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सरनाईक यांनी आज दिलेल्या भेटी दरम्यान भिगवन जवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एसटी च्या अनेक बसेस थांबलेल्या असल्याचे आढळून आले. त्यांनी तेथे भेट देऊन पाहणी केले असता, अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांना जेवण वाढले जात असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कडक कारवाई करावी. असे एसटीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.  यावेळी त्यांनी भिगवण बसस्थानकाला भेट दिली. तेथील असुविधा बाबत स्थानिक रहिवाशांनी मंत्री सरनाईक यांच्या कडे कैफियत मांडली. महामार्गामुळे सदर बसस्थानक सखल भागात गेल्याने पावसाळ्यात पाणी साचून अत्यंत गैरसोय होते. तसेच येथील सध्या वापरात असलेले प्रसाधनगृहे देखील अत्यंत तकलादू व अस्वच्छ असतात, अशा तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली. याबाबत महामंडळाच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश  महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून नव्या प्रशस्त भिगवण बसस्थानकाची निविदा  लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Previous Post

फाशीची रील बनवताना खरोखर फास, रील बनवण्यासाठी जीव धोक्यात ..

Next Post

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मुलासमोरच मारले ठार

admin

admin

Next Post
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मुलासमोरच मारले ठार

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मुलासमोरच मारले ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,062)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (457)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (966)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,485)
  • मुंबई (3,153)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION