• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

प्रवास थकव्यामुळे अचानक झोप लागली, पहाटेपर्यंत पँटच्या खिशातील मोबाईल चोरी

admin by admin
May 15, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
प्रवास थकव्यामुळे अचानक झोप लागली, पहाटेपर्यंत पँटच्या खिशातील मोबाईल चोरी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : प्रवास थकव्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रतिक्षालया बाहेर झोपलेल्या एका प्रवासी मजुराचा मोबाईल चोरी झाला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उत्तरप्रदेशातील आग्रामध्ये ३२ वर्षीय मजुर त्याच्या कुटुंबासोबत राहतो. त्याला बुधवारी सकाळी मुलुंड येथे एका कामासाठी जायचे होते. त्यामुळे तो १३ मे या दिवशी पश्चिम एक्स्प्रेस या रेल्वेगाडीने बोरीवली स्थानकात उतरला. सकाळी लवकर यायचे असल्याने त्याने बोरीवली येथून मंगळवारी रात्रीच उपनगरीय रेल्वेगाडीने ठाणे रेल्वे स्थानक गाठले. रात्री ठाणे स्थानकात झोपल्यानंतर तो सकाळी मुलुंड येथे कामाच्या ठिकाणी जाणार होता. मंगळवारी रात्री तो ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन येथील प्रतिक्षालयाबाहेर बसला होता. परंतु प्रवास थकव्यामुळे त्याला अचानक झोप लागली.

बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास प्रवाशांची गर्दी वाढली. त्यामुळे त्याला जाग आली. त्यावेळी त्याच्या पँटच्या खिशातील मोबाईल चोरी झाला होता. यानंतर मजुराने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. तेथे त्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन येथील प्रतिक्षालयात आणि बाहेरील भागातून अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. हे मोबाईल प्रवासी झोपल्यानंतर चोरी होत असतात. त्यामुळे या प्रतिक्षालयात चोरट्यांचा सुळसुळाट असल्याची चर्चा आहे.

Previous Post

मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Next Post

पालघर मध्ये समोरून येणाऱ्या कंटेनरने भाऊबहिणीला उडवले

admin

admin

Next Post
पालघर मध्ये समोरून येणाऱ्या कंटेनरने भाऊबहिणीला उडवले

पालघर मध्ये समोरून येणाऱ्या कंटेनरने भाऊबहिणीला उडवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (914)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,242)
  • मुंबई (2,997)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION