• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईमध्ये आजही जोरदार मुसळधार पाऊसचा इशारा

admin by admin
May 8, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई शहर तसेच उपनगरांत बुधवारी सकाळपासून अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. दरम्यान, गुरुवारीही मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांत गुरुवारी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागात जोरदार सरींची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली. वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातही जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. त्यानंतर सायंकाळी हवामान विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला. सायंकाळनंतर या भागात पावसाने जोर धरला होता.

ठाणे येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत १३ मिमी पावसाची नोंद झाली. शहर तसेच उपनगरांत दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. दिवसभर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, गुरुवारीही राज्यातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यात कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरी पडू शकतात.

Previous Post

वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Next Post

मुंबईसह ठाण्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज, वृक्ष रिक्षावर कोसळल्याने प्रवाशाचा मृत्यू

admin

admin

Next Post

मुंबईसह ठाण्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज, वृक्ष रिक्षावर कोसळल्याने प्रवाशाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

September 23, 2026
आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

September 23, 2026
पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही २७ सप्टेंबरला MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; रोहित पवारांनी घेतली मोठी भूमिका!

पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही २७ सप्टेंबरला MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; रोहित पवारांनी घेतली मोठी भूमिका!

September 23, 2026
कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

September 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,127)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,054)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,050)
  • मुंबई (3,491)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (539)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

September 23, 2026
आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

September 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

September 23, 2026
आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

September 23, 2026
पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही २७ सप्टेंबरला MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; रोहित पवारांनी घेतली मोठी भूमिका!

पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही २७ सप्टेंबरला MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; रोहित पवारांनी घेतली मोठी भूमिका!

September 23, 2026
कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

September 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION