• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

एपीएमसी फळ बाजारात पोलिसांची मोठी कारवाई; १५० संशयित ताब्यात

admin by admin
May 5, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
एपीएमसी फळ बाजारात पोलिसांची मोठी कारवाई; १५० संशयित ताब्यात
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी एपीएमसी फळ बाजार परिसरात मोठी तपास मोहीम हाती घेतली. या कारवाईत १५० संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ओळखपत्रांची आणि नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रांची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी एपीएमसी पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि परिमंडळ १ च्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या मोहिमेत ३० अधिकारी आणि १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. तपासणी पूर्ण झाल्यावर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला माथाडी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी परदेशातून आयात होणाऱ्या फळांमधून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी त्यांनी राज्य सरकारकडे विशेष समिती नेमण्याची मागणी केली होती. त्यांच्या या आरोपानंतर २४ तासांच्या आत पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली आहे. तपास मोहिमेदरम्यान पोलिसांनी एपीएमसी फळ बाजारातील आठही शीतगृहे, गोदामे आणि आजूबाजूच्या वस्त्यांची कसून तपासणी केली. एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, बाजारात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी किंवा इतर परदेशी घुसखोरांचा शोध घेणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ताब्यात घेतलेल्या १५० संशयितांच्या नागरिकत्वाच्या पुराव्यांची पडताळणी केली जात आहे आणि त्यानंतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी बाजारातील सर्व घटकांना आवाहन केले की, कोणालाही कोणत्याही परदेशी नागरिकाबद्दल संशय वाटल्यास, त्यांनी त्वरित एपीएमसी पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल. एपीएमसी फळ बाजार हे देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एक प्रमुख व्यापार केंद्र आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने कामगार, व्यापारी आणि वाहनचालकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे अशा ठिकाणी गैरव्यवहार रोखण्यासाठी यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे केल्या जातील, असे नवी मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Previous Post

दिसायला सुंदर अन कारनामा काळा;इराणी महिलेला अंमली पदार्थांची तस्करी करताना अटक

Next Post

वाहने भाड्याने लावतो म्हणत २० कोटींहून अधिकची फसवणूक; आरोपीं अटक, २४६ वाहने जप्त

admin

admin

Next Post
वाहने भाड्याने लावतो म्हणत २० कोटींहून अधिकची फसवणूक; आरोपीं अटक, २४६ वाहने जप्त

वाहने भाड्याने लावतो म्हणत २० कोटींहून अधिकची फसवणूक; आरोपीं अटक, २४६ वाहने जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION