• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

प्रवाशांना होणार मोठा फायदा; लवकरच एसटी बस मध्ये होणार ‘हा’ अत्याधुनिक बदल

admin by admin
April 15, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सर्वसामान्यांची हक्काची आणि किफायतशीर प्रवास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसमध्ये आता महत्वपूर्ण बदल केले जाणार आहेत. त्यानुसार, एसटी बस कुठपर्यंत पोहोचली आहे, याचे लाईव्ह लोकेशन आता प्रवाशांना आपल्या मोबाईलवर समजणार असून, त्यासाठी महामंडळ APP विकसित करत असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. येत्या महिन्याभरात हे APP कार्यान्वित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एसटी महामंडळ आपल्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या महिन्याभरात एसटीचा ठावठिकाणा मोबाईल अॅपद्वारे कळणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या APP मुळे प्रवाशांना लोकल ट्रेनप्रमाणे बस कुठपर्यंत पोहोचली आहे, हे थेट मोबाईलवर पाहता येईल. मुंबईत महामंडळाच्या मुख्यालयात अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सरनाईक यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘सर्व 15 हजार बसगाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन महिन्यांत हे पूर्ण होईल, तर APP पुढील महिन्यातच उपलब्ध होईल’.

दरम्यान, सध्या १२ हजार गाड्यांमध्ये जीपीएस बसवले असून, उर्वरित ३ हजार बसचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी असा उपक्रम हाती घेतला होता. APP द्वारे प्रवासी बसचे नेमके स्थान, मार्ग, आणि आगमन प्रस्थान वेळ जाणून घेऊ शकतील. आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी APP मध्ये विशेष सुविधाही असेल. मंत्री सरनाईक यांनी ठेकेदाराला जीपीएस बसवण्यात उशीर झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नवीन बसना जीपीएस आणि सीसीटीव्हीसह सुसज्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. ही सुविधा प्रवाशांचा वेळ वाचवेल आणि प्रवास अधिक सुकर करेल. दररोज 60 लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या महामंडळाच्या या पावलामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांती येण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांनी या APP चे स्वागत केले असून, लवकरात लवकर सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली आहे.

Previous Post

१५ दिवसांत हे काम करायचं; नाहीतर तुमचंं रेशन कार्ड होणार बंद …

Next Post

महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे यांचे दुःखद निधन; मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री यांनी श्रद्धांजली केली अर्पण

admin

admin

Next Post

महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे यांचे दुःखद निधन; मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री यांनी श्रद्धांजली केली अर्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

June 20, 2026
१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

June 20, 2026
शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान AI प्रशिक्षणासाठी करार;४ लाख शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण!

शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान AI प्रशिक्षणासाठी करार;४ लाख शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,061)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,481)
  • मुंबई (3,149)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

June 20, 2026
१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

June 20, 2026
१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

June 20, 2026
शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान AI प्रशिक्षणासाठी करार;४ लाख शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण!

शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान AI प्रशिक्षणासाठी करार;४ लाख शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION