• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी वाढीव १४ वातानुकूलित लोकल होणार लवकरच सुरू

admin by admin
April 14, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी वाढीव १४ वातानुकूलित लोकल होणार लवकरच सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर बुधवारपासून ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वाढीव १४ वातानुकूलित लोकल सुरू करण्यात येणार असल्याने आठवड्याच्या दिवशी वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ६६ वरून ८० होणार आहे. तीव्र उष्ण वातावरणात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्स-हार्बर मार्ग आणि बेलापूर-उरण कॉरिडॉर, नेरूळ-उरण पोर्ट मार्गिकेवरून सुमारे दररोज १,८१० लोकल फेऱ्या धावतात. त्यात कोणतीही वाढ केली नाही. परंतु, १४ सामान्य लोकलच्या वेळेत वातानुकूलित लोकल चालवण्यात येणार आहे. या वातानुकूलित लोकल फेऱ्या सोमवार ते शनिवारपर्यंत धावतील. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वातानुकूलितऐवजी सामान्य लोकल धावेल. मध्य रेल्वेच्या ताफ्यात वातानुकूलित लोकलच्या ६ गाड्या होत्या. त्यापैकी ५ गाड्या धावत होत्या. तर, एका गाडीची देखभाल-दुरूस्ती करण्यात येत होती. गेल्या दोन महिन्यापूर्वी सातवी गाडी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली. त्यानंतर, तिची देखभाल-दुरूस्ती व इतर तपासणी, चाचण्या करून ती प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. आता मध्य रेल्वेच्या ताफ्यात ७ गाड्या असून त्यापैकी ६ गाड्या धावणार आहेत.

नवीन वातानुकूलित लोकलचे वेळापत्रक
अप दिशा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने)
• सकाळी ७.३४ वाजता कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
• सकाळी १०.४२ वाजता बदलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
• दुपारी १.२८ वाजता ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
• दुपारी ३.३६ वाजता ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
• सायंकाळी ५.४१ वाजता ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
• सायंकाळी ७.४९ वाजता ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
• रात्री ११.०४ वाजता बदलापूर ते ठाणे
• डाऊन दिशा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून)
• सकाळी ६.२६ वाजता विद्याविहार ते कल्याण
• सकाळी ९.०९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर
• दुपारी १२.२४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे
• दुपारी २.२९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे
• दुपारी ४.३८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे
• सायंकाळी ६.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे
• रात्री ९.०८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर

Previous Post

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अपात्र शिधा पत्रिकेधारकांची शोध मोहीम

Next Post

लाडकी बहीण योजनेचे ‘या’ महिलांचे अर्ज होणार रद्द ..

admin

admin

Next Post
लाडकी बहीण योजनेचे ‘या’ महिलांचे अर्ज होणार रद्द ..

लाडकी बहीण योजनेचे ‘या’ महिलांचे अर्ज होणार रद्द ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,264)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION