• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

टँकर चालकांच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिका आयुक्तांना आदेश

admin by admin
April 12, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
टँकर चालकांच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिका आयुक्तांना आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या टँकर मालकांच्या संपाबाबत सुवर्णमध्य साधून तातडीने तोडगा काढावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले. उन्हाळ्याचा काळ पाहता टॅंकरचालकांचा संप सुरू राहणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत टॅंकर चालक संघटना आणि मुंबई महापालिका अधिकारी यांच्यात बैठकही पार पडली. मात्र टँकर मालकांचे समाधान न झाल्यामुळे संप अद्याप सुरूच आहे. मुंबईतील खासगी विहीर मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्याच्या विरोधात टँकर मालकांच्या संघटनेने गुरुवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे दोनच दिवसात मुंबईतील अनेक सोसायट्या आणि विकासकामे यांना पाणी टंचाईचा फटका बसला. या प्रश्नी तिसऱ्या दिवशी तरी तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यातच शुक्रवारी दुपारी बीकेसी येथे केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील हे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर बीकेसीमध्ये टँकरच्या संपाबाबत तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे, तसेच टँकर मालकांच्या संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत टॅंकर मालकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी घेण्यासाठी मुंबईत कार्यालय नसल्याची बाब केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे विहीर मालकांना ही परवानगी ॲपद्वारे देता येईल का यावरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एखाद्याने परवानगीसाठी अर्ज केला असेल, तर त्याआधारेही त्यांना तात्पुरता पाणी उपसा करता येईल, असेही या बैठकीत ठरल्याचे दरेकर यांनी सांगितले. टँकर मालकांच्या संघटनेने या प्रकरणी तोडगा काढावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पत्र पाठवून केली होती. तसेच उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनाही टँकर मालकांनी विनंती केली होती. त्यानंतर शेलार यांनी जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री सी. आर. पाटील यांना पत्र पाठवून या प्रश्नी हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. याबाबत मुंबई वॉटर टँकरअसोसिएशनचे पदाधिकारी अमोल मांढरे यांना विचारले असता ते म्हणाले की, बैठक पार पडलेली असली तरी यात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असाही इशारा त्यांनी दिला. २०२० मध्ये पहिल्यांदा ही नियमावली आली, तेव्हाही मौखिक आश्वासनावरच संप मागे घेण्यात आला होता. मात्र काही दिवसाच्या अंतराने महापालिका पुन्हा नोटीसा बजावते, असाही आरोप मांढरे यांनी केला.

Previous Post

चेंबूरमधील गोळीबाराचे कारण उघड; दोन गुन्हेगारांविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

प्रभादेवी पुलाचे पाडकाम पुढे ढकळण्याची आदित्य ठाकरे यांची एमएमआरडीएकडे मागणी

admin

admin

Next Post
प्रभादेवी पुलाचे पाडकाम पुढे ढकळण्याची आदित्य ठाकरे यांची एमएमआरडीएकडे मागणी

प्रभादेवी पुलाचे पाडकाम पुढे ढकळण्याची आदित्य ठाकरे यांची एमएमआरडीएकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,239)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION