• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलक विभागाने केला ५३९२ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल

करवसुलीचे उद्दिष्टय गाठण्यास अजून ८०० कोटींची तूट आहे. एकूण उद्दिष्ट्याच्या ८७ टक्के करवसुली करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे.

admin by admin
March 19, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असून आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलक विभागाने ५३९२ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. करवसुलीचे उद्दिष्टय गाठण्यास अजून ८०० कोटींची तूट आहे. एकूण उद्दिष्ट्याच्या ८७ टक्के करवसुली करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. पालिका प्रशासनाने चालू अर्थसंकल्पात मालमत्ता करातून ४९५० कोटींचे उत्पन्न मिळेल असे गृहित धरले होते. मात्र चालू अर्थसंकल्पात सुधारणा करताना मालमत्ता कराच्या उद्दिष्टयात १२५० कोटींनी वाढ करण्यात आली. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्टय ४९५० वरून ६२०० कोटींपर्यंत सुधारित करण्यात आले आहे. या उद्दीष्टापैकी आतापर्यंत ५३९२ म्हणजेच ८७ टक्के मालमत्ता कर वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी दिली. मालमत्ताधारकांना नोटीसा बजावणे, जप्ती, अटकावणी अशा उपाययोजना केल्या जात असून अनेक मालमत्ताधारक शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच ३० मार्च पर्यंत करभरणा करतात. आर्थिक वर्ष संपण्यास अजून दहा दिवस शिल्लक असून या कालावधीत हे उद्दीष्ट्य साध्य केले जाईल, असाही विश्वास बेल्लाळे यांनी व्यक्त केला.

मालमत्ता कर मुंबई महापालिकेचा एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. जकात रद्द झाल्यानंतर पालिकेकडे मालमत्ता कर आणि विकास नियोजन हे दोन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत उरले आहेत. तसेच जकातीपोटी नुकसान भरपाईतूनही पालिकेला उत्पन्न मिळत असते. मालमत्ता करातून दरवर्षी पालिकेला सुमारे सहा हजार कोटींचे उत्पन्न मिळत असते. मालमत्ता कराच्या दरात दर पाच वर्षांनी सुधारणा करण्याची महापालिका कायद्यात तरतूद आहे. २०२० मध्ये मालमत्ता कराच्या दरात सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र करोना व टाळेबंदी आणि राजकीय विरोध यामुळे ही सुधारणा होऊ शकली नाही. त्यामुळे मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होण्याऐवजी घटच होत गेली. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने पालिकेच्या मालमत्ता करप्रणालीतील तीन नियम नव्याने तयार करण्यास सांगितल्यामुळे यंदाही मालमत्ता कराच्या दरात वाढ होऊ शकली नाही. यंदा पालिकेच्या करनिर्धारण विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी मोठी मोहीम हाती घेतली असून त्याला चांगले यश आले आहे. पालिकेने यंदा डिसेंबर महिन्यातच चार हजार कोटींची वसुली केली. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सुधारित करताना मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न सुधारित करण्यात आले होते. मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात १२५० कोटींची वाढ झाली असून ६२०० कोटींची मालमत्ता कर वसुली करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षात मालमत्ता कराचे उद्दीष्ट्य कमी करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. यंदा मात्र मालमत्ता कराच्या उद्दीष्टात वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाला यंदा मालमत्ता कर संकलनाने चांगलाच हात दिला आहे.

Previous Post

झोपडीवासीयांची पात्रता निश्चित करण्यास स्वयंचलित सॉफ्टवेअर; राज्य शासनाकडून अधिकृत आदेश

Next Post

ईडीकडून १० वर्षात १९३ प्रकरणांपैकी फक्त दोन प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांना शिक्षा

admin

admin

Next Post

ईडीकडून १० वर्षात १९३ प्रकरणांपैकी फक्त दोन प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांना शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION