• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

‘’सरकारी कोट्यातील घर देतो सांगून’’ व्यावासायिकासह इतरांची केली २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक

admin by admin
February 1, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सरकारी कोट्यातून स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून शीव येथील व्यावासायिकासह इतरांची २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेने पुरुषोत्ताम चव्हाण यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी चव्हाण हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा पती आहे. सक्तवसुली संचलनालय (ईडी) तपास करीत असलेल्या २६३ कोटींच्या प्राप्तिकर गैरव्यवहाराप्रकरणी चव्हाण याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्या प्रकरणाच्या तपासात ईडीला या गैरव्यवहाराची माहिती मिळाली होती. आर्थिक गुन्हे शाखेने या कथित फसवणुकीप्रकरणी प्राथमिक चौकशी केली. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. चव्हाण यांच्यासह तोतया अधिकारी प्रसाद देसाई, संजय पाटील, गणेश पाटील, दीपक मोरे, एन.डी. निर्मले. गोविंद सावंत, शशांक लिमये, यशवंत पवार, सह दुय्यम अधिकारी (खरा अथवा तोतया अधिकारी) व कागदपत्रे बनवण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीव येथील व्यावसायिक केदार डेगवेकर यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, आरोपी पुरुषोत्तम चव्हाण यांनी तक्रारदार आणि इतर लोकांना फसवले, असा आरोप आहे. आरोपीने सरकारी कोट्यातील सदनिका सवलतीच्या दरात विकण्याचे खोटे आश्वासन दिले होते. तक्रारदारांना दाखवण्यात आलेल्या विविध प्रकल्पापैकी प्रभादेवी येथील प्रकल्पातील ३ बीएसके सदनिका त्यांना पसंत पडली. त्याचा बाजारभाव सात ते साडेसात कोटी रुपये होता.

पण ती सदनिका साडेतीन कोटी रुपयांमध्ये सरकारी कोट्यातून मिळणार होती. त्यासाठी तक्रारदारांनी चव्हाण यांच्या खात्यावर रक्कम जमा केली. याप्रकरणी ईडीने चव्हाण यांच्या कुलाबा येथील घरावर शोध मोहीम राबवली. त्यावेळी त्यांना अशा विविध व्यवहारांची कागदपत्रे सापडली. ती आर्थिक गुन्हे शाखेला दिली असता तक्रारदारांसह इतर १९ जणांकडून अशा प्रकार एकूण २४ कोटी ७८ लाख ६६ हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. फसवणूक झालेल्या व्यक्तींना बनावट ॲग्रिमेंट फॉर सेल देण्यात आले होते. त्यात इतर आरोपींचे सरकारी अधिकारी म्हणून नाव नोंदवण्यात आले होते. याप्रकरणी चव्हाण आणि इतर आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४१९ (प्रतिरूप देऊन फसवणूक करणे), ४६५ (खोटी कागदपत्रे तयार करणे), ४६७ (मूल्यवान कागदपत्रांची बनावट नोंदणी करणे), ४६८ (फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रे तयार करणे), ४७१ (बनावट कागदपत्रांना खरी असल्याचे दाखवून वापरणे) आणि १२० (ब) (फौजदारी कट रचणे) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे. आरोपी पुरुषोत्तम चव्हाण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा पती आहे. दरम्यान, महिला पोलीस अधिकाऱ्याने मानसिक क्रूरता,आर्थिक छळ, पतीचे बायपोलर डिसऑर्डर व आर्थिक व्यवहार लपवल्याप्रकरणी गेल्यावर्षी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

Previous Post

पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक खासगी टँकरच्या पाण्यात आढळला ई-कोलाय जीवाणू

Next Post

‘’इंग्लंडच्या या पराभवानंतर हर्षित राणाच्या पदार्पणावरून वाद; पराभवानंतर जोस बटलरने मोठं वक्तव्य

admin

admin

Next Post

‘’इंग्लंडच्या या पराभवानंतर हर्षित राणाच्या पदार्पणावरून वाद; पराभवानंतर जोस बटलरने मोठं वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION