• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

‘’इंग्लंडच्या या पराभवानंतर हर्षित राणाच्या पदार्पणावरून वाद; पराभवानंतर जोस बटलरने मोठं वक्तव्य

admin by admin
February 1, 2025
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातील इंग्लंडविरूद्धचा चौथा टी-२० सामना जिंकत भारताने टी-२० मालिकेत अभेद्य आघाडी मिळवली आणि मालिकाही आपल्या नावे केली आहे. पुण्यातील इंग्लंडच्या या पराभवानंतर हर्षित राणाच्या पदार्पणावरून वाद निर्माण झाला. या पराभवानंतर जोस बटलरने मोठं वक्तव्य केलं आहे. हर्षित राणाला शिवम दुबेच्या जागी कनक्शन सबस्टीट्यूट म्हणून मैदानात उतरावे लागले आणि दरम्यान त्याने गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण ३ विकेट्सही घेतले. इंग्लिश संघाचा कर्णधार जोस बटलरने या कनक्शन सबस्टीट्यूटवर मोठं वक्तव्य केलं आहे. जोस बटलर म्हणाला की, तो पुणे टी-२० मध्ये वापरल्या गेलेल्या कनक्शन सबस्टीट्यूटशी तो सहमत नाही. त्याच्या म्हणण्यानुसार यात चूक झाली असून त्याने थेट मॅच रेफरीच्या निर्णयावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. पुणे टी२० मधील पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यादरम्यान बोलताना बटलर म्हणाला, “ही लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट नव्हती आणि या निर्णयाशी सहमत नाही. एकतर शिवम दुबे २५ किमी प्रति तासपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करत आहे किंवा हर्षितने खरोखरच त्याच्या फलंदाजीत सुधारणा केली आहे. हा खेळाचा एक भाग आणि आम्ही खरंच हा सामना जिंकणं अपेक्षित होतं. पण आम्ही या निर्णयाशी सहमत नाही.”

बटलरच्या मते सामनाधिकारींचा निर्णय योग्य नव्हता. खरं तर, भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात चेंडू शिवम दुबेच्या हेल्मेटला लागला. मैदानाबाहेर गेल्यावर त्याने चक्कर आल्याचे सांगितले. यानंतर टीम इंडियाने त्याच्या जागी कनक्शन सबस्टीट्यूट खेळवण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने दुबेच्या जागी हर्षित राणाला घेतले. मॅच रेफरीने देखीय या निर्णयाला परवानगी दिली. नियमानुसार, संघ ज्या खेळाडूला दुखापत झाली आहे. त्याच्यासारख्याच दुसऱ्या खेळाडूला मैदानात उतरवू शकतो. म्हणजेच जर वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली आहे. तर दुसरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाजाच्या जागी फलंदाज उतरवू शकतो, याला लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट म्हणतात. आता शिवम दुबे फलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे पण हर्षित राणा गोलंदाजी अष्टपैलू आहे. दोघांच्या गोलंदाजीत खूप फरक आहे, त्यामुळे नियमानुसार इंग्लंडच्या कर्णधाराने यावर प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे हर्षित राणा इंग्लंडच्या पराभवाचे मुख्य कारण ठरला. राणाने त्याच्या पहिल्याच षटकात लियाम लिव्हिंगस्टनला बाद केले आणि त्यानंतर त्याने आणखी दोन विकेट घेतले. त्याने १९व्या षटकात केवळ ६ धावा दिल्या आणि त्याने ओव्हरटनची महत्त्वपूर्ण विकेटही घेतली, परिणामी इंग्लंडचा पराभव झाला. कनक्शन सबस्टीट्यूटच्या नियमामुळे इंग्लंडचे बरेच नुकसान झाले. यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने देखील प्रश्न उपस्थित केला.

Previous Post

‘’सरकारी कोट्यातील घर देतो सांगून’’ व्यावासायिकासह इतरांची केली २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक

Next Post

पश्चिम रेल्वेवर गेल्या वर्षभरात २२७ प्रवाशांचा अपघाती मृत्यू

admin

admin

Next Post

पश्चिम रेल्वेवर गेल्या वर्षभरात २२७ प्रवाशांचा अपघाती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION