• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक खासगी टँकरच्या पाण्यात आढळला ई-कोलाय जीवाणू

admin by admin
February 1, 2025
in पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) लागण झालेले रुग्ण आढळत असलेल्या भागांत खासगी टँकरनेही पाणीपुरवठा होतो. हे टँकर जेथून पाणी घेतात, अशा १५ ठिकाणच्या पाण्यात ई-कोलाय जीवाणू आढळला आहे. महापालिकेने आवाहन करूनही टँकरमालकांनी आवश्यक ती काळजी न घेतल्याने हे घडल्याचे उघडकीस आले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून खडकवासला, धायरी, किरकिटवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात ‘जीबीएस’ रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागातील नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या पाण्याचे स्रोत आणि अन्नपदार्थांची तपासणी करण्याचे काम महापालिकेच्या वतीने केले जात आहे. या परिसरातील सोसायट्यांना पाणीपुरवठा करणारे खासगी टँकर ज्या केंद्रांवरून पाणी भरतात, त्याचीही तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आला असून, या पाण्यामध्ये ‘ई-कोलाय’ जीवाणू आढळला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना टँकरचालकांनी ब्लीचिंग पावडरचा वापर करावा, अशी सूचना महापालिकेने केली आहे. यासाठी महापालिकेने ब्लीचिंग पावडरदेखील मोफत उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अनेक टँकरचालकांनी ही पावडर नेण्याकडेही दुर्लक्ष केले आहे. केवळ तीन ते चार टँकर मालक महापालिकेकडून ब्लीचिंग पावडर घेऊन गेले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

ई-कोलाय जीवाणू सापडलेल्या सर्व केंद्रांना तातडीने नोटीस बजाविण्यात येणार असून, महापालिकेने दिलेल्या ब्लीचिंग पावडरचा वापर टँकरमध्ये करून त्यानंतरच नागरिकांना पाणी द्यावे, अशी सूचना दिली आहे. या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक खासगी टँकर मालकांची महापालिकेकडे नोंदच नाही. वास्तविक टँकरमधून पाणी पुरविताना ते कोठून भरले जाते, याची माहितीही महापालिकेला देणे बंधनकारक आहे. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. नंदकिशोर जगताप म्हणाले, जीबीएसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिका आवश्यक ती काळजी घेत आहे. खाजगी टँकर मालकांनी ब्लिचिंग पावडरचा वापर करावा यासाठी पालिकेने सूचना केलेल्या आहेत. टँकरमालकांनी महापालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास, त्यांच्यावर सार्वजनिक आरोग्याला नुकसान पोहोचविल्याचा ठपका ठेवून जेथे हा जीवाणू आढळला ती केंद्रे कायमची बंद केली जातील.

Previous Post

ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला अलंकार पोलिसांनी केली अटक

Next Post

‘’सरकारी कोट्यातील घर देतो सांगून’’ व्यावासायिकासह इतरांची केली २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक

admin

admin

Next Post

‘’सरकारी कोट्यातील घर देतो सांगून’’ व्यावासायिकासह इतरांची केली २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION