• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचा मोठा दणका! आणि जुगार अड्डा उद्ध्वस्त

admin by admin
January 29, 2025
in पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पोलीस आयुक्तांकडून अवैध प्रकार अन् अवैध धंद्याना तीव्र विरोध असताना देखील स्थानिक पोलीस छुपा आश्रय देत अवैध धंदे चालविताना दिसून येतात. शहरातील अवैध धंदे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार सातत्याने देतात. शिवाय अधिकाऱ्यांना बैठकीत यावरून फैलावर देखील घेतले जाते. जर अवैध धंदा आढळला, तर बदलीला तयार रहा असेही ठणकावून सांगत आयुक्त अशा प्रकारांना पाठबळ देणाऱ्यांना धारेवर धरत असतात. काही अधिकाऱ्यांना अवैध प्रकार आणि कामात चुकराई केल्यामुळे त्यांचा पदभार काढून घेत नियत्रंण कक्षात देखील पाठविले आहे. पोलीस आयुक्तांच्या कडक इशाऱ्यानंतरही शहरात मात्र, अवैध धंदे काही ठिकाणी ‘चोरून’ सुरू आहेत, स्थानिक पोलीस यात आमचा काही संबंध नाही, हे दाखवित असल्याचे दिसत आहे. पण, हद्दीत अवैध धंदा त्यांच्या संमतीशिवाय सुरूच होत नाही, हे सांगायला ब्रम्हदेव लागत नाही. कारण, अवैध धंदा चालवायला कोणाला द्यायचा, त्यापुर्वी तो कोण करत होता, तसेच नवा गडी नको असे अनेक अडथळे पार करून सदर अवैध धंदा सुरू होतो. त्यामुळेच सध्या पुण्यात अवैध धंदे चोरून सुरू आहेत, तर पोलीस आम्हाला याबाबत काही माहिती नाही, अशी भूमिका घेत आहेत.

असाच एका विषयासंदर्भात पोलीस आयुक्तांना एका दक्ष नागरिकाने थेट मॅसेज करून बंटी मिश्रा (वय ३६) याच्या अवैध धंद्याबाबत तक्रार दिली. ही माहिती मिळाल्यानंतर आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्याला कारवाईचे आदेश दिले. पण, स्थानिक पोलिसांनी हद्दीचा मुद्दा पुढे केला. येरवडा पोलीस व विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या बॉर्डरवर हा धंदा चालविला जात होता. आयुक्तांनी लागलीच दुसऱ्या पोलीस ठाण्यालाही याची माहिती दिली. त्यांनीही हद्दीचा मुद्दा पुढे आणला. पण, कडक शिस्तीचे अन् चाणक्य असलेले पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनी-ध्यानी नसलेला असा जालीम उपाय काढला, येरवडा अन् विश्रांतवाडी पोलिसांनीच या अवैध धंद्यावर छापा टाकून कारवाई करून बंटी मिश्राला धडा शिकवा व अवैध धंदा उद्धवस्थ करण्याचे आदेश दिले. इतकेच नाही तर दोन्ही पोलीस ठाण्यांनी एकत्रित कारवाई करण्यास सांगितले. पोलीस आयुक्तांच्या या दणक्यानंतर धावपळ करत विश्रांतवाडी व येरवडा पोलिसांनी त्या अवैध धंदयावर धाड टाकत एकत्रित कारवाई केली आणि बंटी मिश्रा याला पकडले. त्याला खाकीचा प्रसाद देत अवैध धंदयाचा पुर्ण सेटअप तोडून टाकला आणि अड्यावर छापा टाकत तेथील खेळींनाही पकडले. या घटनेची पोलीस दलात खमंग चर्चा तर सुरूच आहे. पोलीस आयुक्तांच्या या वेगळ्या रूपाने मात्र सर्वच स्थानिक पोलीस ठाण्यांच्या अधिकारी वर्गाला घाम फुटला आहे.

Previous Post

ठाणे पोलिसांची डोंबिवलीत कारवाई ३० किलो गांजा जप्त; तीन जणांना अटक

Next Post

अंधेरीत खासगी बँकेच्या सहा पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

admin

admin

Next Post

अंधेरीत खासगी बँकेच्या सहा पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,230)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION