• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भाजपकडून आणि शिंदे गटाकडून ऑफर असल्याचा दावा

admin by admin
January 29, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. अनेक बड्या नेत्यांचा यंदाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला असून अनेकांच्या संधी पक्षाने नाकारल्या आहेत. तसेच सत्ताधारी पक्षाकडून ऑफर आल्याचा दावा देखील केला जात आहे. यामध्ये आता ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने भाजपकडून आणि शिंदे गटाकडून ऑफर असल्याचा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील इतर पक्षांकडून ऑफर मिळाल्याचा मोठा दावा केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी त्यांना भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूकीपूर्वी ऑफर मिळाली असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. मात्र त्यापूर्वी महायुतीमधील शिंदे गट व भाजपकडून ऑफर मिळावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांना शिंदे गटाकडून ऑफर असल्याचे सांगितले. शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी ही खैरे यांना ऑफर दिली असल्याचा दावा देखील त्यांनी केला. चंद्रकांत खैरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय शिरसाट यांनी मला ऑफर दिली होती. शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुक लढवा, आम्ही सर्व खर्च करू अशी ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला. संजय शिरसाठ यांनी शिंदे गटात येण्याची ऑफर दिल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

पुढे चंद्रकांत खैरे यांनी भाजपकडून ऑफर असल्याचे देखील सांगितले. माजी खासदार खैरे म्हणाले की, “हरिभाऊ बागडे यांच्याप्रमाणे राज्यपाल करण्याची ऑफर देण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यपाल पदासाठी आपल्याला दिल्लीतून ऑफर आल्याचा चंद्रकांत खैरे यांनी दावा केला. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा उद्धव ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत होते,” असा मोठा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए आघाडी अशी चुरशीची लढत झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असे यश मिळाले नाही. भाजपला मोठा धक्का बसला तर इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने पूर्ण बाजी पालटली. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला न भूतो न भविष्यती असे एकतर्फी यश मिळाले. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. उद्धव ठाकरे व शरद पवार गट यांनी अनेक दावे केले होते. मात्र राज्यामध्ये विरोधी पक्षनेते दावा करण्याएवढे बहुमत देखील महाविकास आघाडीच्या कोणत्याच मित्रपक्षाला जमले नाही.

Previous Post

सायबर फसवणुकीसाठी बँक खाते पुरविणार्‍या टोळीचा पोलिसांनी केला पर्दापाश

Next Post

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी ड्रेस कोड लागू

admin

admin

Next Post

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी ड्रेस कोड लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION