• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील व्यावसायिकाकडून महिलेची फसवणूक

सर्व प्रकरणाची पीडित महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी व्यावसायिका विरुध्द पीडित महिलेच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. महिला साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. एन. घस्ते याप्रकरणाचा तपास करत आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 18, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : डोंबिवली पलावा येथे राहत असलेल्या एका हाॅटेल व्यावसायिकाने एका महिलेला सतरा वर्षापूर्वी लग्न करण्याचे आमिष दाखविले. या महिलेबरोबर काही वर्ष लग्नाचे आमिष दाखवून वास्तव्य केले. त्यानंतर विविध कारणांनी महिलेला त्रास देऊन तिला मारहाण केली. या महिलेच्या घरातील सोन्याचा ऐवज महिलेच्या नकळत व्यावसायिक घेऊन गेला. याप्रकरणी पीडित महिलेने  येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की २००८ मध्ये गुन्हा दाखल व्यावसायिकाने आपणास लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर २०१२ पर्यंत आम्ही दोघे ठाणे येथे एकत्र राहत होतो. व्यावसायिकाने आपल्या बरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे आपण तीन वेळा गर्भवती राहिले. परंतु, व्यावसायिकाला आपल्या बरोबर लग्न करायचे नसल्याने त्यांनी आपणास तीन वेळा ठाण्यातील खासगी रुग्णालयात गर्भपात करण्यास भाग पाडले. व्यावसायिक आपणास दारू पिऊन मारहाण, शिवीगाळ करत होता. या त्रासाला कंटाळून आपण आपल्या नातेवाईकाच्या घरी कल्याणमध्ये राहण्यास आले. तेथेही या व्यावसायिकाचे येणेजाणे होते, असे प्राथमिक अहवालातील तक्रारीत म्हटले आहे.

व्यावसायिकाने त्यांच्या हाॅटेलमध्ये भागीदार होण्यासाठी आपल्याकडे सुमारे सात ते आठ लाख रूपयांची मागणी केली होती. ही रक्कम आपण न दिल्याने आपणास मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्यावेळी पोटात लाथ मारल्याने पीडित महिलेला दुखापत झाली होती. कल्याणमधील खासगी रुग्णालयात आपल्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. आपण खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना व्यावसायिकाने आपल्या घरी जाऊन त्यांच्या जवळील चावीने घर उघडून घरातील सुमारे साडे सात तोळ्याचा ऐवज काढून घेतला आहे, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची पीडित महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी व्यावसायिका विरुध्द पीडित महिलेच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. महिला साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. एन. घस्ते याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

क्रस्ना डायग्नोस्टिकचा सेवा पुरविण्यास नकार; ‘आपला दवाखाना’मधील मोफत रक्त तपासणी सेवा बंद

Next Post

भिवंडी पोलिसांनी बेकायदेशरित्या भारतात प्रवेश केलेल्या दोन बांगलादेशींना केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भिवंडी पोलिसांनी बेकायदेशरित्या भारतात प्रवेश केलेल्या दोन बांगलादेशींना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION