• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

क्रस्ना डायग्नोस्टिकचा सेवा पुरविण्यास नकार; ‘आपला दवाखाना’मधील मोफत रक्त तपासणी सेवा बंद

महानगरपालिकेने चाचण्या करण्यासंदर्भात १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदतही संपुष्टात आल्यामुळे रक्त चाचण्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या सेवेची सुमारे आठ कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याचे क्रस्ना डायग्नोस्टिककडून सांगण्यात आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 18, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मध्ये मोफत रक्त तपासणीसाठी नियुक्त कंत्राटदाराबरोबर केलेला करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे कंत्राटदाराने ‘आपला दवाखाना’मध्ये मोफत रक्त तपासणी सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, ‘आपला दवाखाना’मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेकडून कंत्राटदाराची आठ कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत.

सर्वसामान्य मुंबईकरांना घराजवळ उपचार मिळावेत यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ‘आपला दवाखाना’ सुरू केले. सध्या मुंबईत २४३ ‘आपला दवाखाना’ कार्यरत असून या दवाखान्यात दररोज २५ हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. ‘आपला दवाखाना’मध्ये औषधांसोबतच १४७ प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत केल्या जातात. मुंबई महानगरपालिकेने रक्त तपासण्या करण्याचे कंत्राट क्रस्ना डायग्नोस्टिक या कंपनीला दिले होते. क्रस्ना डायग्नोस्टिक आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या करारानुसार २७.५२ कोटी रुपयांच्या चाचण्या करायच्या होत्या. या चाचण्या नोव्हेंबर २०२४ मध्येच पूर्ण झाल्या. चाचण्यांसदर्भातील सर्व माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. महानगरपालिकेने चाचण्या करण्यासंदर्भात १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदतही संपुष्टात आल्यामुळे रक्त चाचण्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या सेवेची सुमारे आठ कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याचे क्रस्ना डायग्नोस्टिककडून सांगण्यात आले. ही सेवा बंद झाल्याने ‘आपला दवाखाना’मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना विविध चाचण्यांसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

Previous Post

हिवाळी अधिवेशनात १४०० कोटींची तरतूद; आता लाडक्या बहिणींना मिळणार ‘डबल गिफ्ट’

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील व्यावसायिकाकडून महिलेची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील व्यावसायिकाकडून महिलेची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,770)
  • मुंबई (3,330)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION