• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या-आरोपीला अजन्म कारावास आणि ५० हजाराचा दंड

नौपाडा पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर केल्याने न्यायमूर्ती अग्रवाल यांनी आरोपी आकाश पवार याला दोषी ठरवीत अजन्म कारावासाची शिक्षा आणि ५० हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 14, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाण्याच्या घोडबंदर कडे जाणाऱ्या महामार्गावर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आरोपी आकाश कुमार पवार याने एकतर्फी प्रेमातून नकार देणाऱ्या मृतक तरुणी प्राची विकास झाडे या महाविद्यालयीन तरुणीची सपासप वार करून हत्या केल्याची घटना ४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सदर प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठाणे सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.बी. अग्रवाल यांच्या दालनात सुरु होती. सरकारी वकील ए.पी.लाडवंजारी यांनी तब्बल २१ साक्षीदार तपासले. नौपाडा पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर केल्याने न्यायमूर्ती अग्रवाल यांनी आरोपी आकाश पवार याला दोषी ठरवीत अजन्म कारावासाची शिक्षा आणि ५० हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी वकील दरम्यानसिंग बिष्ट यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे मृतकाचे वडील विकास झाडे यांनी सांगितले.

एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडलेल्या हत्येचा थरार ४ ऑगस्ट, २०१८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. ठाणे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मृतक प्राची झाडे हिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा आरोपी आकाश पवार याच्या प्रेम प्रस्तावाला मृतक प्राचीने नकार दिला. दरम्यान याचा राग अनावर झालेल्या आरोपी आकाश पवार याने मात्र काटा काढण्याचा निश्चय केला. घटनेच्या दिवशी मुंबई कडून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या पूर्वद्रुती महामार्गावर ठाणे आरटीओ समोरील महामार्गावर मृतक प्राची हिला आरोपी आकाश ने गाठले. तिच्याशी तो वाद घालू लागला. मृतक तरुणीने पुन्हा नकार दिल्याने आकाश याने जवळच्या कोयत्याने मृतक प्राची हिच्यावर सपासप १३ वार केले. यात तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी आकाश पवार याला पोलिसांनी ५ ऑगस्ट, २०१८ रोजी अटक केली. त्याच्या विरोधात ठाणे सेशन न्यायालयात ३१ ऑक्टोबर, २०१८ रोजी नौपाडा पोलिसांनी शवविच्छेदन आवाहल, साक्षीदार यांचे जबाब, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, नोंदवून न्यायालयात आरोप पत्र सादर करण्यात आले. सदर प्रकरणात सरकारच्या वतीने ए.पी. लाडवंजारी यांनी न्यायालयात बाजू मांडताना भक्कम पुरावे, २१ साक्षीदार यांच्या जबाबासह पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही पुटेज आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तर यात आरोपी आकाश पवार याने ही विसेष जबाब नोंदविल्याने न्यायमूर्ती ए.बी. अग्रवाल यांनी दोषी ठरवीत आकाश पवार याला दोषी ठरवीत न्यायालयात सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरीत आरोपी आकाश पवार याला आजीवन कारावासाची शिक्षा आणि ५० हजाराचा दंड अशी शिक्षा १२ डिसेंबर, २०२४ रोजी ठोठावली. न्यायमूर्तीनी निकालात दंडाची ५० हजार रुपये न भरल्यास आरोपीला एक वर्षाची अतिरिक्त कैद भोगावी लागणार असल्याचे नमूद केले.

Previous Post

१४, १५ डिसेंबर रोजी मुंबईसह ठाणे, भिवंडीत १५ टक्के पाणीकपात

Next Post

मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; १२ किलो जप्तकरत दोघांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; १२ किलो जप्तकरत दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,422)
  • मुंबई (3,109)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION