• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे पोलिसांकडून संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू

या प्रकरणात आता पांडे यांचा जबाब घेण्यास सुरुवात झाली आहे. पांडे यांना याबाबत विचारले असता पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत, त्यांनाच माहित असे पांडे म्हणाले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 11, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांवर कथित खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा आणि खंडाणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी संजय पांडे हे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात दाखल झाले असून पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू झाले आहे. पांडे यांना याबाबत विचारले असता, पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत, त्यांनाच माहित अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुंबई येथे व्यवसायिक संजय पुनमिया वास्तव्यास आहेत. मिरा भाईंदरमध्ये काही विकासकांनी युएलसीच्या सवलतीसाठी बनावट प्रमाणपत्रे मिळवली होती. या बनावट पत्राच्या आधारे विकासकांनी महापालिकेकडून परवानग्या घेऊन इमारतींचे बांधकाम केले आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली होती असा आरोप आहे. याप्रकरणी २०१६ मध्ये ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संजय पुनमिया यांच्याविरोधात देखील हा गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास २०२१ मध्ये पुन्हा सुरू करून राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकविण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप पुनमिया यांनी केला होता. तसेच, शासनाचे खोटे पत्र तयार करून विशेष सरकारी वकिल नेमण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, तत्कालीन पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता पांडे यांचा जबाब घेण्यास सुरुवात झाली आहे. पांडे यांना याबाबत विचारले असता पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत, त्यांनाच माहित असे पांडे म्हणाले.

Previous Post

नवी मुंबई, ठाण्यासह देशात कारवाई; ईडीचे एचपीझेड ॲप कंपनीवर ११ ठिकाणी छापे

Next Post

बेस्टची पाच वर्षांत केवळ ३७ नव्या बसची खरेदी तर २१६० बस भंगारात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बेस्टची पाच वर्षांत केवळ ३७ नव्या बसची खरेदी तर २१६० बस भंगारात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

July 30, 2026
राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

July 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,744)
  • मुंबई (3,314)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

July 30, 2026
राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

July 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION