• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राजभवन येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण होणे गरजेचे आहे. आपण या तत्वाचे पालन करत असल्यानेच आपली लोकशाही बळकट असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये मानवी हक्कांबाबतचे शिक्षण समाविष्ट करून युवकांमध्ये सहानुभूती आणि न्यायाची संस्कृती निर्माण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे राज्य मानवी हक्क आयोगामार्फत आयोजित कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, आयोगाचे अध्यक्ष न्या. के.के. तातेड, आयोगाचे सदस्य एम. ए. सईद, संजय कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, जमाती, महिला, मुले, तृतीयपंथी आणि दिव्यांग व्यक्तींचे हक्क हे आपल्या मानवाधिकार अजेंड्याच्या अग्रस्थानी राहिले पाहिजेत. प्रत्येक गट समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो आणि त्यांना समानतेचे आणि आदराचे वातावरण मिळणे आवश्यक आहे. हवामान बदल व अन्य नैसर्गिक घटक हेदेखील शेतकऱ्यांसमोरील आव्हानांचे व्यापक स्वरूप असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी समुपदेशन सेवा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. मानवी हक्क आयोगाचे कार्य दुर्बल घटकांपर्यंत न्याय पोहोचविण्यात उपयुक्त ठरले असल्याचेही ते म्हणाले.

मानवी हक्क दिनाचा यावर्षीचा ‘आपले हक्क, आपले भविष्य, आत्ता’ हा विषय अत्यंत दूरदृष्टीपूर्ण असून मानवाधिकारांच्या आव्हानांवर तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी आयोगाचे कौतुक केले. राज्य मानवी आयोग स्थापन झाल्यापासून, अशा असंख्य व्यक्ती आणि गटांसाठी तो आशेचा किरण ठरला असल्याचे सांगून राज्यभरातील व्यक्तींच्या सन्मान आणि हक्कांचे रक्षण करण्याचे राज्य मानवाधिकार आयोगाचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचेही राज्यपालांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने जगता येईल अशा संधी निर्माण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, जागतिक हवामान बदलांना सामोरे जाणे याला आपण सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल, असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी नमूद केले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी आयोगाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. न्या. तातेड यांनी प्रारंभी आयोगाच्या कार्याची माहिती दिली. तर, न्या. पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या हक्कांचे जतन करतानाच इतरांच्या हक्कांचीही जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी बांधावरील प्रयोगशाळा, आहार हेच औषध, महिला आणि मुलांची देह विक्रीबाबत जनजागृती, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माहितीवर तसेच आदिवासी भागातील समस्या आणि त्यांच्या हक्काबाबत जनजागृती करणारी दालने उभारण्यात आली होती, त्यांची राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी पाहणी केली.

Previous Post

कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय; कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच

Next Post

बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) ३५ प्रकरणांवर सुनावणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) ३५ प्रकरणांवर सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,746)
  • मुंबई (3,315)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (487)
  • वसई-विरार (50)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION