• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

हैदराबादवरून मुंबईत आलेले १६ किलो मेफेड्रोन जप्त करत पाच जणांना अटक; डीआरआयची कारवाई

पोलिसांनी भादंवि कलम ३२८ अंतर्गत एमडी विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 4, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : हैदराबादवरून मुंबईत आलेले १६ किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत २४ कोटी रुपये असल्याची माहिती डीआरआयकडून देण्यात आली. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यता आली. दोन प्रवासी हैदराबादहून मुंबईत अमली पदार्थांचा साठा घेऊन येत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे डीआरआने संबंधित बसवर पाळत ठेवली होती. बसमधील संशयी प्रवासी बाहेर पडल्यानंतर तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्यांच्याकडील बॅगेत पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळला. तपासणीत ते एमडी असल्याचे निष्पन्न झाले. तपासणीनंतर आरोपींकडून १६ किलो एमडी जप्त करण्यात आले. आरोपींना मध्यस्थ व त्यांचा साथीदार मुंबईत भेटणार होते. त्यांच्याकडे एमडीची पाकिटे सुपूर्त करण्यात येणार होती, असे चौकशीत उघड झाले. या कारवाईनंतर डीआरआयने इतर आरोपींचाही शोध घेऊन मध्यस्थ व एमडी घेण्यासाठी आलेल्या तिघांना अटक केली. याशिवाय त्याच्याकडून एक कोटी ९३ लाख रुपयांची रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमडी भारतात सर्वाधिक विकले जाणारे अमली पदार्थ आहे. एमडीची २०१० दरम्यान प्रचंड विक्री वाढली होती. पण भारतात त्याला प्रतिबंधीत घोषित करण्यात आले नव्हते. त्यामुळे पोलिसांना कारवाई करणेही कठीण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी भादंवि कलम ३२८ अंतर्गत एमडी विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. कलम ३२८ म्हणजे विषारी द्रव देणे अथवा विक्री करणे. त्यामुळे विक्रेत्यांवर तात्पुर्ती कारवाई होत होती. पण न्यायालयात गुन्हा सिद्ध होत नव्हता. अखेर अमली पदार्थ विरोधी पथकात २०१४-१५ दरम्यान  एमडी अमली पदार्थ घोषित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तो केंद्र सरकारला पाठवण्यात आला. त्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये एमडी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंमली पदार्थ घोषित करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत सातहून अधिक मेफेड्रोनचे (एमडी) कारखाने मुंबई पोलिसांनी नष्ट केले. यावर्षी सर्वाधिक म्हणजे साडेचारशे कोटी रुपयांचे एमडी पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केले. गंभीर बाब म्हणजे एमडीचे सेवन करणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरूणांची संख्या अधिक आहे.

Previous Post

मुलुंड पोलिसांनी पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पालिका अधिकाऱ्यांना केली अटक

Next Post

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप; मतदान यंत्रे हॅक केली नाही तर, त्यात छेडछाड केलीय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप; मतदान यंत्रे हॅक केली नाही तर, त्यात छेडछाड केलीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

June 15, 2026
राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,053)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,442)
  • मुंबई (3,124)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (38)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

June 15, 2026
राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION