• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पोलिसांचे चित्रीकरण करणाऱ्या वाहनचालकावर सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेला गुन्हा केला रद्द

मूळ चित्रफितीत अश्लील शब्द वापरले नसतील, तर त्याला फौजदारी कायद्यानुसार जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 4, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : जंगली महाराज रस्ता परिसरात वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे चित्रीकरण समाज माध्यमात प्रसारित केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. सर्वोच्च न्यायालायच्या आदेशामुळे तक्रारदार नागरिकाला दिलासा मिळाला आहे. याबाबत विजय सागर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन तक्रार दिली होती. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी सागर यांनी पदपथावर दुचाकी लावली होती. वाहतूक पोलिसांनी कारवाई करुन दुचाकी वाहतूक शाखेत नेली. कारवाईनंतर सागर दंड भरण्यासाठी वाहतूक शाखेत गेले. तेव्हा बेशिस्तपणे वाहन लावणे, तसेच पदपथावर वाहन लावल्याप्रकरणी त्यांच्याकडे अतिरिक्त दंडाची मागणी करण्यात आली. पदपथावर दुचाकी लावल्याने महापालिकेचा दंड भरावा लागेल, असे सांगण्यात आले. सागर यांनी दंड भरण्यास नकार दिला. त्यानंतर दंडाची रक्कम मागणाऱ्या महिला पोलीस शिपायाचे मोबाइलवर चित्रीकरण करुन समाज माध्यमात प्रसारित केले. समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित केल्यानंतर त्यावर समाज माध्यम वापरकर्त्यांनी टीका, तसेच टिपणी केली. त्यानंतर सागर यांनी संबंधित चित्रफीत समाज माध्यमातून काढून टाकली.

त्यानंतर सागर यांच्यासह अज्ञातांविरुद्ध दोन दिवसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. सागर यांनी न्यायालयात धाव घेऊन खासगी तक्रार नोंदविली. संबंधित गुन्हा रद्द करण्याची मागणी त्यांनी तक्रारीत केली. ॲड. सत्या मुळे यांच्यामार्फत दाद मागितली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार समाज माध्यमात कायदेशीर बाबींचा विचार करुन समाज माध्यमात एखादा मजकूर, तसेच चित्रफीत प्रसारित करणे गैर नाही. मात्र, एखाद्याची बदनामी करणे, अश्लील भाषेत टिपणी करणे योग्य नाही. मूळ चित्रफितीत अश्लील शब्द वापरले नसतील, तर त्याला फौजदारी कायद्यानुसार जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही. पोलिसांनी सूडबुद्धीतून कारवाई केली, असा युक्तिवाद ॲड. मुळे यांनी केला. ॲड. मुळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालायने दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.

Previous Post

विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड; राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा

Next Post

मुलुंड पोलिसांनी पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पालिका अधिकाऱ्यांना केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुलुंड पोलिसांनी पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पालिका अधिकाऱ्यांना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,053)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,444)
  • मुंबई (3,126)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (38)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (25)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (197)

Follow Us

Recent News

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION