• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बंडगार्डन पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी घुसखोर तरुणीला पकडले

गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला संशय आल्याने तिची चौकशी करण्यात आली. तेव्हा ती बांगलादेशातून आल्याची माहिती मिळाली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 4, 2024
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : बांगलादेशी घुसखोर तरुणीला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुसलमिया अब्दुल अजीज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, आमतुली, जि. बोरगुना, बांगलादेश) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीस शिपाई भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुसलमिया पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहाजवळ असलेल्या रिक्षाथांब्याजवळ थांबली होती. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला संशय आल्याने तिची चौकशी करण्यात आली. तेव्हा ती बांगलादेशातून आल्याची माहिती मिळाली. तिच्याकडे पारपत्र, तसेच भारतात प्रवेश करण्याबाबतची अधिकृत कागदपत्रे नव्हती. दलालाच्या मध्यस्थीने तिने भारतात बेकायदा प्रवेश केल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध पारपत्र कायदा, तसेच परकीय नागरिक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला. मुसलमियाने भारतात का प्रवेश केला? तसेच तिला पुण्यात कोणी आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मुजावर तपास करत आहेत. वर्षभरापूर्वी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतून बांगलादेशी महिलांसह दलालांना ताब्यात घेण्यात आले होते, तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई केली होती. बांगलादेशी तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जाते.

Previous Post

पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तीत महायुती सरकारचा शपथ सोहळा पार पडणार

Next Post

महापरिनिर्वाण दिनी बेस्ट उपक्रमाकडून विशेष बस सेवा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महापरिनिर्वाण दिनी बेस्ट उपक्रमाकडून विशेष बस सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (475)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,762)
  • मुंबई (3,324)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION