• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तीत महायुती सरकारचा शपथ सोहळा पार पडणार

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत प्राप्त करत अभूतपूर्व यश संपादन केले. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवार, ५ डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतील मुंबई महानगरपालिका मार्गावरील आझाद मैदानात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरासह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुमारे ५ हजार पोलीस आझाद मैदान परिसरात तैनात राहणार असून त्यामध्ये जवळपास चार ते साडेचार हजार पोलीस अंमलदारांचा समावेश असेल. तसेच, २ दंगल नियंत्रण पथक, तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकेही असणार आहेत. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात एकूण तीन व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत. मुख्य व्यासपीठावर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर दोन व्यासपीठांवर लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर असतील. महायुती सरकारच्या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सर्व मान्यवरांच्या (व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी) आगमन मार्गांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या मार्गांवर पोलीस अधिकारी, गृहरक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात असतील. तसेच या मार्गांवर वाहतूक पोलिसही असणार आहेत. त्यामध्ये सुमारे १४४ वाहतूक पोलीस अधिकारी आणि १ हजार पोलीस अंमलदारांचा समावेश असेल. तसेच, मुंबईतील मुख्य रस्त्यांवर साध्या वेशातील पोलीस अधिकारीही तैनात असतील, अशी माहिती सूत्रांनी व अधिकाऱ्यांनी दिली.

शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान परिसरात पोलीस अधिकाऱ्यांची मोठी फौज असणार आहे. याठिकाणी एक सह पोलीस आयुक्त, तीन अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, १६ सहाय्यक पोलीस उपायुक्त आणि सुमारे ६०० पोलीस अधिकारी तैनात असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी व अधिकाऱ्यांनी दिली. आझाद मैदानावर गुरुवारी होणाऱ्या शपथविधीसाठी मुंबई महापालिका प्रशासनानेही तयारी केली आहे. आझाद मैदान राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे पालिकेने या शपथविधीसाठी सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या रस्त्यांची डागडुजी, वाहतूक चिन्हे व रेषा यांची रंगरंगोटी, दुभाजकांची रंगरंगोटी, पाणीपुरवठा, शौचालये आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच मैदान परिसरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्याच्या छाटणीचे काम होती घेण्यात आले आहे. मैदानातील कचरा आणि राडारोडा हटवणे, अतिक्रमण निर्मूलन इत्यादी कामाना वेग आला असल्याची माहिती पालिकेच्या ए विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार या भागात सोयी – सुविधा देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात; उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांना आदेश

Next Post

बंडगार्डन पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी घुसखोर तरुणीला पकडले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बंडगार्डन पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी घुसखोर तरुणीला पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,053)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,443)
  • मुंबई (3,125)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (38)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (25)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (197)

Follow Us

Recent News

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION