• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

निवडणूक आयोगाकडून ‘ईव्हीएम हॅकिंग’ चा दावा करणाऱ्या हॅकरवर गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून दक्षिण सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुन्हा दाखल झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 2, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे. यावेळी अनेक नेत्यांकडून एक्स(ट्वीटर) समाज माध्यमावरून एका हॅकरची चित्रफीत अपलोड करण्यात आली आहेत. त्यात आपण ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो, असा दावा एका हॅकरने केला आहे. त्या चित्रफीतीतील ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबईतील दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून दक्षिण सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुन्हा दाखल झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून एक चित्रफीतही वायरल करण्यात येत आहे. ती चित्रफीत एका स्टिंग ऑपरेशनचा भाग आहे. त्यात ईव्हीएम हॅकिंगची माहिती देत असलेल्या व्यक्तीचे नाव सय्यद सुजा आहे.

ईव्हीएम विकसित करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीत त्याने २००९ ते २०१४ या काळात काम केल्याचे सांगितले जाते. तसेच तो स्वत:ला सायबर तज्ज्ञ असल्याचा दावा केला आहे. इलेक्शन कमिशन आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन सार्वजनिक मालकीच्या कंपन्यांकडून निवडणूक आयोगासाठी ईव्हीएमची निर्मिती केली जाते. चित्रफीतीमध्ये दोन व्यक्ती एका कथित हॅकरशी ईव्हीएम हॅकिंगबाबत चर्चा करत आहेत. त्यावर हॅकरला १०५ उमेदवारांपैकी ६३ उमेदवारांना जिंकवून देण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी हॅकर सय्यद सुजाने त्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा क्रमांक लागेल, असा दावा केला आहे. तसेच २८८ मतदारसंघापैकी २८१ ठिकाणी आम्हाला ईव्हीएमचा ॲक्सेस आहे, असेही तो म्हणला होता. हॅकिंगसाठी ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी हायस्पीड इंटरनेट कनेक्शन आणि फिल्डवर काही माणसे लागतील, असेही सुजाने सांगितले होते. याप्रकरणी पोलीस सुजासह याप्रकरणाशी संबंधीत इतर व्यक्तींबाबत तपास करत आहेत.

Previous Post

सिंधुदुर्ग पाणबुडी प्रकल्पाचा मार्ग मोकळा; ४३ कोटी रुपयांचा निधी सरकारकडून मंजूर

Next Post

आरपीएफ जवानाविरुध्द लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आरपीएफ जवानाविरुध्द लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (475)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,762)
  • मुंबई (3,324)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION