• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

आर्थिक गैरव्यवहारात अडकल्याची भीती दाखवून वृद्ध महिलेची ७८ लाखांची सायबर फसवणूक

आर्थिक गैरव्यवहारात अडकल्याची भीती दाखवून वृद्ध महिलेची ७८ लाख ७० हजार रुपयांची सायबर फसवणूक

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 28, 2024
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आर्थिक गैरव्यवहारात अडकल्याची भीती दाखवून बोरिवलीमधील वृद्ध महिलेची ७८ लाख ७० हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ६७ वर्षांची तक्रारदार महिला बोरिवलीतील गोराई परिसरात राहते. त्या एचपीसीएल या शासकीय तेल कंपनीतून २०१८ साली निवृत्त झाल्या. त्यांना ९ ऑक्टोंबरला अजयकुमार नावाच्या एका व्यक्तीने दूरध्वनी करुन मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार महिलेविरोधात न्यायालयाचे अटक वॉरंट जारी केला असून कुठल्याही क्षणी अटकेची कारवाई होईल, असे त्याने सांगितले. यावेळी त्यांनी आपल्याविरोधातील खटल्याची विचारणा केली. बंगळुरू पोलिसांनी त्यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला असून त्याबाबत हा वॉरंट जारी करण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या आधारकार्डसह इतर दस्तावेजाच्या आधारे बँकेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे. ही रक्कम आर्थिक गैरव्यवहारातील असून त्यांच्यासह इतराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असे सांगून त्याने दूरध्वनी संबंधित पोलीस अधिकार्‍याला दिला. त्यानंतर विनयकुमार चौबे असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने नंतर तिच्याशी संभाषण सुरू केले. आपण बंगळुरू पोलीस दलात कामाला असल्याचे त्याने सांगितले. यावेळी तक्रारदार महिलेने या संपूर्ण प्रकरणाशी तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याने त्यांना स्काईप अप्स डाऊनलोड करण्यास सांगून चौकशी सुरू केली होती. एका व्यक्तीचे छायाचित्र पाठवून त्याला आर्थिक गैरव्यवहारात अटक झाली आहे. त्याच्याकडे काही क्रेडिट कार्ड सापडली होती. त्यात एक कार्ड तक्रारदार महिलेच्या नावावर असल्याचे त्याने सांगितले.

तक्रारदार महिलेच्या नावाने उघडण्यात आलेल्या बँक खात्यात दोन कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले होते. त्यामुळे तिला चौकशीसाठी बंगळुरूला यावे लागेल असेही त्याने सांगितले. त्यानंतर तिला दिपाली मासिलकर या महिला अधिकार्‍याने संपर्क साधला. तिने संपूर्ण कुटुंबियांवर कारवाईची धमकी दिली. त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल आणि याच गुन्ह्यांत शिक्षा होणार असल्याची भीती दाखविली. त्यानंतर तिने तिच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिला चौकशीच्या नावाखाली काही रक्कम बँक खात्यात जमा करण्यास प्रवृत्त करण्यात आले. चौकशीनंतर तिच्या खात्यात ही रक्कम पुन्हा हस्तांतरित केली जाईल, असेही सांगण्यात आले. महिला अधिकाऱ्यावर विश्‍वास ठेवून तिने विविध बँक खात्यात सुमारे ७८ लाख रुपये हस्तांतरित केले. घडलेला प्रकार तक्रारदार महिलेने आपल्या मुलाला सांगितला. मुलाने फसवणूक झाल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रक्कम हस्तांतरित झालेल्या बँक खात्यांमार्फत पोलीस तपास करीत आहेत.

Previous Post

वाहतूक विभाग कडक कारवाई करणार; दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेटसक्ती

Next Post

मुंबई पोलिसांना पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकीचा फोन; एका महिलेला घेतलं ताब्यात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई पोलिसांना पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकीचा फोन; एका महिलेला घेतलं ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

April 20, 2026
मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

April 20, 2026
सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,205)
  • मुंबई (2,976)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

April 20, 2026
मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

April 20, 2026
सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION