• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महाविकास आघाडी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढाईसाठी सज्ज; विरोधक उभारणार ईव्हीएम विरोधातला लढा

निकालानंतर विरोधी महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 27, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला २३० जागांवर दणदणीत यश मिळाले. पण महाविकास आघाडीला मात्र ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. अनेक संस्थांनी  गेल्या निवडणुकीसाठी केलेल्या सर्वेक्षणांमधून अटीतटीची लढाई होणार असल्याचे अंदाज वर्तवले होते. पण यंदाच्या विधानसभा निकालाने महाविकास आघाडीलाच धक्काच नव्हे तर महाविकास आघाडीत भूकंपच घडवून आणला. त्यानंतर राज्यभरातून विरोधी पक्षांच्या उमेदवारांकडून निकालावर आणि ईव्हीएम मशीनसंदर्भात आक्षेप घेण्यास सुरूवात झली. अनेक उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी केंद्रावरही गडबड झाल्याचा दावा केला. यासंदर्भात अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर फिरू लागले. या सर्व घडामोडींनंतर राज्यातील विरोधी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ईव्हीएम विरोधात नव्या जनजागृतीची हाक दिली आहे. दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर अशी पायी ‘भारत जोडो’ काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून देशभरात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचा हा प्रयत्न होता. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. यानंतर आता राज्यासह काँग्रेसकडून ‘ईव्हीएम छोडो’ यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी  या यात्रेची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत इव्हीएम संदर्भातही  बैठक झाली. यात शिवसेनेच्याही अनेक उमेदवारांनी इव्हीएम मशीनसंदर्भात आक्षेप नोंदवले.  त्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्च करून भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.

निकालानंतर विरोधी महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने कायदेशीर लढाई लढण्यासाठीदेखील तयारी सुरु केली आहे. विशेष  म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ईव्हीएम विरोधात लढा उभा करायचा. आता मागे हटायचं नाही, कायदेशीरच नव्हे तर रस्त्यावरचीही लढाई लढायची. त्यासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ वकिलांची टीम उभी करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. ठाकरे गटाचे नेते राजन विचारे म्हणाले की, निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्रात आठ- पंधरा दिवस आधीपासून महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे दिसत  होते. लोकांचाही प्रतिसाद दिसत होता. कित्येक ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला. काही ठिकाणी ९९ टक्के बॅटरी असलेल्या मशीन आढळून आल्या. इव्हीएम विरोधात राज्यभरातून निवडणूक आयोगाकडे एवढया तक्रारी जाऊनही आयोगाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. अनेक ठिकाणी मतदारांनीही इव्हीएममध्ये गडबड असल्याच्या तक्रारी दिल्या होत्या. असंच चालू राहिलं तर एक दिवस देशातील लोकशाही संपून जाईल, त्यामुळे ता रसत्यावरचा लढा लढावाच लागेल. आता जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय़ होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असा एल्गार राजन विचारे यांनी यावेळी केला.

Previous Post

शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा; या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा

Next Post

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,053)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,444)
  • मुंबई (3,126)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (38)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (25)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (197)

Follow Us

Recent News

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION