• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांची घोषणा; सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे ४८ तासात उतरवेन

दुसऱ्यांना त्रास देणे असा कुठला धर्म आहे, अशी विचारणा करत लाऊडस्पीकर लावण्यापेक्षा अलार्म लावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 16, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : मशिदीवरील भोंगे काढले पाहिजे, यात दुमत नाही, असे सांगत आमची सत्ता आली तर ४८ तासात मशिदीवरील भोंगे उतरवून सर्वांना वठणीवर आणू, असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर सभेत बोलताना केले. मतांचा अपमान झाला असून त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे, असेही ते म्हणाले. मनसेचे ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव, ओवळा- माजीवडा उमेदवार संदीप पाचंगे, कळवा- मुंब्र्यातील उमेदवार सुशांत सूर्यराव, कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद पाटील, कल्याण पश्चिमेतील उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी शुक्रवारी तीन ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. सगळ्या स्वतःच्या सोयीनुसार धर्माच्या गोष्टी सुरू आहेत. हिजाब आणि व्याज घेऊन नेऊ, असे कुरणमध्ये लिहिले आहे. मग, लाऊडस्पीकरचा कुराणमध्ये उल्लेख आहे का, अशी विचारणा करत प्रत्येकाने आपला धर्म घरातील उंबरठ्याच्या आत ठेवावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला. दुसऱ्यांना त्रास देणे असा कुठला धर्म आहे, अशी विचारणा करत लाऊडस्पीकर लावण्यापेक्षा अलार्म लावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

गेले अनेक वर्षे त्याच, त्याच विषयांवर निवडणुका लढल्या जात आहेत. गेले ५० वर्षे शिक्षण, आरोग्य, पाणी अशा मूलभूत गरजा आजही संपलेल्या नसून याच विषयांवर आजही निवडणुका लढविल्या जात आहेत, त्यामुळे येथील तरुणांना नवीन सुचणार कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विकास, नागरी समस्यांच्या विषयावर कोणीही आमदार, खासदारांना प्रश्न विचारत नाही. निवडणुका आल्या की आपणही त्यांचे गुलाम असल्यासारखे मतदान करतो. निवडणुका म्हणजे आता खेळ होऊन बसलाय, असेही ते म्हणाले. पाच वर्षात एकदा मनसेला नाशिकची सत्ता मिळाली. त्यावेळी पाच वर्षाच्या आत सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मनसे हा एकमेव पक्ष आहे की नागरिकांना भुलविणारी आश्वासने देण्याऐवजी आम्ही काय कामे करणार आणि कशी करणार ते सांगितले आहे. मागील पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय तमाशा आपण पाहिला आहे. या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातून महाराष्ट्राला आपणास बाहेर काढायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

Previous Post

राजीव बजाज यांची मोठी घोषणा; भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी!

Next Post

मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ८० कोटींची चांदी सापडली

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ८० कोटींची चांदी सापडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION