• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी कामगार, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सवलत देऊन कर्तव्य बजावावे

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 15, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी ठाणे जिल्ह्यातील सर्व संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी यांना मतदानासाठी दोन तासाची सवलत अथवा पूर्ण दिवसाची भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशाचे सर्व आस्थापनांनी काटेकोर पालन करावे तसेच मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील विविध आस्थापना, दुकाने, संघटनांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी घेतली. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध उद्योग संघटना, आस्थापनांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी महोदयांनी केलेल्या आवाहनास उपस्थित सर्व आस्थपना, संस्था, उद्योग प्रमुखांनी स्वागत करून या उपक्रमात सक्रिय योगदान देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. या कर्तव्यापासून एकही मतदार वंचित राहता कामा नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ठाणे जिल्हा हा विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसून आली आहे, हे आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी भूषणावह नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात किमान ७५ टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा यंत्रणा विविध माध्यमातून उपक्रमाद्वारे जनजागृती करत आहे. जिल्ह्यात उद्योग, व्यवसायात तसेच संघटित व असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग काम करत आहे. या कामगारांना मतदान करण्यासाठी पूर्ण दिवसाची भर पगारी सुट्टी द्यावी. तसेच जवळच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना मतदानासाठी जेवढा वेळ लागेल, तेवढ्या वेळेची सवलत द्यावी. तसेच त्या कामगारांनी/कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे की नाही याची खातरजमा संबंधित आस्थापनांनी करावी, अशा सूचनाही श्री. शिनगारे यांनी दिल्या. मतदानासाठी कामगार, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी वंचित ठेवून कामावर बोलविणाऱ्या आस्थापना, दुकाने, उद्योगसंस्था यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.घुगे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा यंत्रणा काम करीत आहे. मतदानाची प्रक्रिया सुखद व्हावी, यासाठी प्रशासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. नागरिकांना आपल्या मतदान केंद्राची माहिती व्हावी, यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲपची सुविधा देण्यात आली आहे. तसेच जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्राचा क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. या दोन्हीची माहिती आपल्या कामगार, कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचवून मतदानासाठी त्यांना प्रवृत्त करावे. श्री.पवार यांनी राज्य शासनाच्या कामगार, उद्योग, ऊर्जा विभागाने मतदानासाठी सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकाची सर्वांनी माहिती देऊन त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या.

Previous Post

१७ नोव्हेंबरला शिवतीर्थावर होणारी सभा रद्द, राज ठाकरेंनी सांगितलं कारण..

Next Post

१२ लाख प्रवाशांची मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय वारी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१२ लाख प्रवाशांची मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय वारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION