• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही; फटाका बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाची टीप्पणी

न्यायालयाने दिल्ली पोलिस आयुक्तांना वैयक्तिक शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले असून, फटाक्यांवर बंदी लागू करण्यासाठी त्यांनी काय पावले उचलली, याची नोंद ठेवण्यास सांगितले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 11, 2024
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमधील खराब वातावरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोणताही धर्म वाढत्या प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले आहे. फटाके जाळले तर शुद्ध हवा मिळत नाही, जे कलम २१ चे, म्हणजेच जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, अशी टिप्पणी देखील न्यायालयाने सुनावणी दरम्यान केली. न्यायालयाने दिल्ली पोलिस आयुक्तांना वैयक्तिक शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले असून, फटाक्यांवर बंदी लागू करण्यासाठी त्यांनी काय पावले उचलली, याची नोंद ठेवण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही दिल्ली पोलिस आयुक्तांना फटाक्यांवर बंदीची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विशेष सेल तयार करण्याचे निर्देश देतो. आम्हाला आश्चर्य वाटते की, दिल्ली सरकारने १४ ऑक्टोबरपर्यंत बंदी लादण्यास उशीर का केला? त्यापूर्वीच ग्राहकांना फटाक्यांचा साठा मिळाला असण्याची शक्यता आहे. कलम २१ अन्वये प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. प्रथमदर्शनी आमचा असा विश्वास आहे की, कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा लोकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही कृतीला प्रोत्साहन देत नाही.

सुनावणी सुरू करताना सर्वोच्च न्यायालयाने विचारले की, दिल्ली पोलिस आणि दिल्ली सरकारच्या वतीने न्यायालयात कोण हजर होते? फटाक्यांवर बंदी घालण्याचे आदेश आणि या बंदीच्या अंमलबजावणीसाठी कोणती पावले उचलली, हे आम्हाला दाखवा. दिल्ली सरकारच्या वकिलाने फटाक्यांवर बंदी असलेला आदेश दाखवला. यावर न्यायमूर्ती ओका म्हणाले, तुमच्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, तुम्ही फटाक्यांवर फक्त दिवाळीत बंदी घालाल, पण लग्न आणि निवडणूक कार्यक्रमात बंदी असणार नाही. यावर दिल्ली सरकारच्या वकिलांनी सांगितले की, कायमस्वरुपी बंदीच्या तुमच्या सूचना सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर विचारात घेतल्या जातील. ज्येष्ठ विधिज्ञ गोपाल शंकरनारायण यांनी सांगितले की, ही बंदी केवळ दिवाळीपुरती नाही, तर संपूर्ण काळासाठी लागू आहे. फटाक्यांच्या ऑनलाइन विक्रीवरही बंदी आहे. यावेळी न्यायालयाने हिरवे फटाके तयार करण्याचे निर्देश दिले.

Previous Post

वयोवुद्ध महिलेची कर्करोगावरील उपचारा नावाखाली ५० हजारांची फसवणूक

Next Post

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांच्या नावाने ठाण्यात करोडोंची वसुली

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांच्या नावाने ठाण्यात करोडोंची वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (475)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,762)
  • मुंबई (3,324)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION