• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाणे जिल्हयात उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य विक्री, निर्मितीसह वाहतूक करणाऱ्या १८० आरोपींवर कारवाई

यामध्ये बेकायदा मद्य विक्री, वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्या १८० आरोपींना अटक केली. त्याचबरोबर मद्याची वाहतूक करणारी सात वाहनेही जप्त केली. आतापर्यंत गावठी मद्य, मद्य निर्मितीच्या रसायनासह एक कोटी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 9, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शीघ्र कृती दलासह (क्यूआरटी) अन्य पथकांनी गेल्या २२ दिवसांमध्ये मद्य विक्री आणि निमिर्ती करणाऱ्या १८० जणांना अटक केली. तर ९२ धाडींमध्ये गावठी दारुसह एक कोटी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शल्क विभागाचे अधीक्षक प्रविणकुमार तांबे यांनी दिली. ठाणे जिल्हयामध्ये निवडणूकीच्या अनुषंगाने १५ ऑक्टाेंबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि अधीक्षक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्य विक्रीवर धडक कारवाई झाली. अवैध मद्याचा वापर निवडणूकीत होउ नये, यासाठी जिल्ह्यातील पडघा, मुंब्रा बायपास आणि खारघर टोल नाका या तीन ठिकाणी तपासणी नाके निर्माण केले आहेत. त्याचबरोबर क्यूआरटी पथकांचीही निर्मिती केली आहे. याठिकाणी अवैध मद्याबाबत तक्रार आल्यास त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ ऑक्टाेंबर ते ६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत २७९ गुन्हे नोंदविले.

यामध्ये बेकायदा मद्य विक्री, वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्या १८० आरोपींना अटक केली. त्याचबरोबर मद्याची वाहतूक करणारी सात वाहनेही जप्त केली. आतापर्यंत गावठी मद्य, मद्य निर्मितीच्या रसायनासह एक कोटी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यातील अंजूर, केवणी, अलीमगर, देसाई आणि दिवा या खाडीतील हातभट्टी निर्मिती केंद्र तसेच मानेरा, द्वारली आणि घेसर या ठिकाणच्या हातभट्टी निर्मिती केंद्रांवर धाडसत्र राबविण्यात आले. दमण- दिव, दादरा नगर हवेली आणि गोवा या परराज्यातून चोरट्या पद्धतीने येणाऱ्या मद्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. यात परराज्यातील एक हजार २४० लीटर मद्य जप्त केले आहेत. ठाणे जिल्हयातील मद्य निर्मिती केंद्र, ठोक आणि किरकोळ मद्य विक्रेते यांच्या दैनंदिन मद्य विक्रीवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून जशी अवैध मद्य विक्री आणि वाहतूकीवर कारवाई झाली त्याप्रमाणेच ती यापुढेही चालू राहणार आहे. परराज्यातून येणाऱ्या मद्यावरही करडी नजर राहणार आहे. अवैध मद्याबाबत तक्रार किंवा खबर असल्यास १८००२३३९९९९ या टाेल फ्री क्रमांकावर आणि व्हाट्सअप नंबर ८४२२००११३३ वर तक्रार करावी. – प्रविणकुमार तांबे, अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे.

Previous Post

पूनम महाजन यांच्या आरोपाने खळबळ; प्रमोद महाजनांची हत्या मोठं षडयंत्र, हतेच्या चौकशीसाठी गृहमंत्र्यांना पत्र

Next Post

निवडणुकीपूर्वी पोलिसांची पालघरमध्ये तब्बल इतक्या कोटींची रोकड जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

निवडणुकीपूर्वी पोलिसांची पालघरमध्ये तब्बल इतक्या कोटींची रोकड जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION