• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१७ नोव्हेंबरला कोणाची तोफ धडाडणार; दोन्ही ठाकरेंचा शिवाजी पार्कच्या सभेसाठी आग्रह!

प्रशासनाच्या नियमानुसार मैदानाच्या परवानगीसाठी जो पक्ष सर्वात आधी पत्र पाठवेल, त्यांना परवानगी मिळते. आता यामध्ये मनसेने परवानगी पत्र आधी दिले असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. 

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 7, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होतायत. २३ नोव्हेंबरला याचा निकाल लागणार आहे. सर्वच पक्षांनी यासाठी जोरदार तयारी केली असून प्रचार सभांचा धडाका सुरु झालाय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. यात आता १८ नोव्हेंबरला दुपारी प्रचार बंद होत होतोय. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबरची प्रचारसभेसाठी शेवटची रात्र आहे. त्यामुळे ही सभा शिवाजी पार्क मैदानावर व्हावी, असा दोन्हीही ठाकरेंचा आग्रह आहे. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी इतर राजकीय पक्षास सहभाग घेण्यास परवानगी दिल्यास संघर्ष उद्भवू शकतो, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी, असे मत ठाकरेंच्या शिवसेनेने मांडले आहे. त्यांनी यासंदर्भात महापालिका आणि निवडणूक आयोगाकडे पत्रदेखील दिले आहे. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्याने हजारो शिवसैनिक स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मनसेला परवानगी मिळाल्यास कुठलीही संघर्षाची ठिणगी पडू नये यासाठी शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी मिळावी, अशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मागणी आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे उमेदवार आहेत. अशावेळी १७ नोव्हेंबरला स्वतः राज ठाकरे हे अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ शिवाजी पार्क मैदानावर सभा घेणार आहेत. यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह आहे.  माहिम मतदार संघातील अमित ठाकरेंची जागा निवडणून आणण्यात शिवाजी पार्कवरील राज ठाकरेंच्या सभेचा मोठा हात असू शकतो हे मनसेच्या कार्यकर्त्यांना ठाऊक आहे. शिवाजी पार्क मैदान सभेसाठी मिळावे यासाठी  दोन्ही पक्षाकडून मुंबई महापालिका प्रशासनाला विनंती करण्यात  आली आहे

दसरा मेळाव्याच्यावेळी देखील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात शिवाजी पार्कच्या मैदानावरुन वाद पाहायला मिळतो. अशावेळी पालिकेचा नियम सांगण्यात येतो. प्रशासनाच्या नियमानुसार मैदानाच्या परवानगीसाठी जो पक्ष सर्वात आधी पत्र पाठवेल, त्यांना परवानगी मिळते. आता यामध्ये मनसेने परवानगी पत्र आधी दिले असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय.  प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून शिवाजी पार्क मैदानावर एक तरी सभा ही घेतली जाते, त्यामुळे शेवटची सभा शिवाजी पार्क मैदानावर घेण्यावर ठाकरेंची शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यामुळे  प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान राज ठाकरेंना मिळतं की उद्धव ठाकरेंना मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महापालिकेकडून १० नोव्हेंबर, १२ नोव्हेंबर आणि १४ नोव्हेंबर या तीन दिवसासाठी इतर राजकीय पक्षांना सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र महापालिकेकडून १७ नोव्हेंबरबद्दलचे गुढ कायम ठेवण्यात आले आहे.

Previous Post

१ लाखाची लाच घेताना नया नगरच्या लाचखोर पोलिसाला एनसीबी केली अटक

Next Post

अवैध मद्या वाहतुकीबद्दल २२६ गुन्हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अवैध मद्या वाहतुकीबद्दल २२६ गुन्हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION