• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सलमान खाननंतर आता शाहरूख खानलाही जीवे मारण्याची धमकी

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख खानला फोनवर जीवे मारण्याची धमकी आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 7, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बॉलिवुड अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाची जबाबदारीही बिश्नोई गँगने घेतली असून सलमान खानला त्यातून संदेश देण्याचा गँगचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. अशी पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. आता सलमान खानपाठोपाठ अभिनेता शाहरूख खानलाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही धमकी बिश्नोई गँगकडून आल्याची अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती नसून तशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख खानला फोनवर जीवे मारण्याची धमकी आली आहे. याआधी सलमान खानला असा धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपण जेलमधील लॉरेन्स बिश्नोईचे भाऊ असल्याचं सांगितलं होतं. आता शाहरूख खानला धमकी देण्यामागे नेमकं कोण आहे? किंवा हा कुणाचा चेष्टा-मस्करी करण्याचा प्रयत्न आहे का? यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. “आम्हाला असं वाटतंय की हा धमकीचा फोन अज्ञात क्रमांकावरून करण्यात आला होता. त्यामुळे कुणीतरी हा खोडसाळपणा केला असावा असा आमचा अंदाज आहे. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यासंदर्भात संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमण्यात आलं आहे”, अशी माहिती मुंबईपोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिली. गेल्या महिन्यात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने २ कोटींची खंडणी मागितली होती. नंतर या प्रकरणात वांद्रे परिसरातून एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती.

Previous Post

लोहमार्ग पोलिसांकडून बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेसह साथीदारालाही अटक

Next Post

महिलेला घरातील जुन्या वस्तू ऑनलाईन विकणे पडले महागात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महिलेला घरातील जुन्या वस्तू ऑनलाईन विकणे पडले महागात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION