• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

निवडणूक भरारी पथकाकडून भिवंडीत दोन कोटीची रक्कम जप्त

ही माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी कल्याणचे प्राप्तिकर विभागाचे अन्वेषण कक्षाचे अधिकारी पवन कौशिक यांना दिली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 6, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहर परिसरात निवडणूक आयोगाची भरारी पथके आणि स्थिर सर्वेक्षण विभागाकडून संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. अशाच वाहन तपासणीच्यावेळी भिवंडी पोलिसांना धामणकर नाका येथे मे. सीएमएस कंपनीचे रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन आढळले. पोलिसांंनी या वाहनाची तपासणी केली. त्यात दोन कोटी ३० लाख रूपये आढळले. या रकमेबाबत वाहन चालकासह संबधित योग्य ते पुरावे आणि खात्रीलायक माहिती देऊ शकले नाहीत त्यामुळे हे वाहन भरारी पथकाने रोख रकमेसह ताब्यात घेतले. ही माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांनी भरारी पथकाचे अधिकारी हेमंत पष्टे यांना दिली. निवडणूक अधिकारी धामणकर नाका येथे आले. त्यावेळी रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनात दोन जवान, दोन रक्कम संरक्षक, एक चालक असे पाच जण होते. एटीएम यंत्रामध्ये भरणा करण्यास लागणाऱ्या आकारातील बंदिस्त साच्यामधील रक्कम, वाहनातील पिशव्यांमधील रकमेची मोजणी करण्यात आली. ही रक्कम दोन कोटी ३० लाख १७ हजार असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले.

ही माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी कल्याणचे प्राप्तिकर विभागाचे अन्वेषण कक्षाचे अधिकारी पवन कौशिक यांना दिली. ते घटनास्थळी आले. आचारसंहिता पथक प्रमुख सुधीर गुरव, खर्च निरीक्षक शरद यादव, कौशिक यांनी जप्त रकमेचा पंचनामा केला. ही रक्कम सिलबंद करून भिवंडी येथील कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली. जप्त वाहनातील रोख रकमेचा प्राप्तिकर अधिकारी तपास करून अहवाल सादर करतील. त्यानंतर योग्य त्या कारवाईचा निर्णय घेतला जाईल. अमित सानप निवडणूक निर्णय अधिकारी भिवंडी पूर्व.

Previous Post

बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची एकनाथ शिंदेंनी केली हकालपट्टी!

Next Post

फॅशन डिझायनरला दूरध्वनीद्रारे ५५ लाख रुपयांची बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणीची केली मागणी 

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

फॅशन डिझायनरला दूरध्वनीद्रारे ५५ लाख रुपयांची बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणीची केली मागणी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION