• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मनपाची १५ ऑगस्टनंतर खड्डे बुजविण्यासाठी विशेष मोहीम; गणपतीपूर्वी खड्ड्यांचे ‘विघ्न’ दूर

१ जून ते ८ ऑगस्टदरम्यान २५ प्रभागांमधून जवळपास १४ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नियमित वाहतुकीचे तीन तेरा वाजलेच आहेत, मात्र आता गणेशोत्सवात याचा त्रास जास्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 14, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे आगमन सुरू झाले आहे. मात्र, या आगमन सोहळ्यात रस्त्यांवरील खड्डे आणि ते बुजवण्यासाठी केलेल्या खटाटोपामुळे बिघडलेला रस्त्यांचा समतोलाला गणेश मंडळांना सामोरे जावे लागत आहे. मात्र गणेश आगमनातील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी पालिका शहर आणि उपनगरात खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. गणेश आगमन आणि विसर्जनात खड्ड्यांमुळे बाधा येऊ नये हा या मोहिमेचा उद्देश असून नियोजनासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे.

पावसात मुंबईतील खड्ड्यांमुळे रस्त्यांची चलन होते मात्र यंदा खड्ड्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. १ जून ते ८ ऑगस्टदरम्यान २५ प्रभागांमधून जवळपास १४ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नियमित वाहतुकीचे तीन तेरा वाजलेच आहेत, मात्र आता गणेशोत्सवात याचा त्रास जास्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आता पुन्हा ‘ॲक्शन मोड’वर येणार आहे. सध्या पावसाने उसंत घेतल्याने अभियंत्यांना ही खड्डे बुजविताना त्रास होणार नाही आणि कामालाही वेग येईल. यामुळे पालिकेकडून लागलीच ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये विभागनिहाय रस्त्यांचे सर्वेक्षण करून खड्डे समपातळीत भरले जातील, असे बांगर यांनी नमूद केले. मुंबईतील रस्ते हे खड्डे विरहितच हवेत, यात दुमत नाही. मात्र आता पावसाळ्यात जे काही खड्डे निर्माण झाले आहेत ते गणेश आगमनाआधी बुजवण्यासाठी ही विशेष आणि मोठी मोहीम असणार आहे. गणेश आगमन आणि विसर्जनाचे मार्ग यावर विशेष लक्ष देऊन नियोजन करण्यात येईल. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून याआधीच पालिका अधिकाऱ्यांना पत्र लिहून आगमन आणि विसर्जन मार्गातील खड्ड्यांविषयी माहिती दिली आहे. तसेच लवकरात लवकर बुजवण्याची कार्यवाही करावी, असेही नमूद केले आहे. मात्र अद्यापही शहर व उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्यावर खड्डे कायम आहेत तर अनेक ठिकाणी खड्डे बुजले तरी त्यामुळे असमतोल ठिकाणे तयार झाली आहेत.

Previous Post

अस्वच्छता करणाऱ्यांना नागरिकांकढून क्लीनअप मार्शलनी केला दीड कोटी रुपयांचा दंड वसूल

Next Post

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION