• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

५३ टक्के सात धरणांमध्ये पाणीसाठा; धरणांमध्ये निम्म्याहून अधिक साठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या परिसरात चांगला पाऊस पडत असून धरणांतील साठ्यात एका दिवसात २१ दिवसांच्या पाण्याची भर पडली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 23, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या परिसरात चांगला पाऊस पडत असून धरणांतील साठ्यात एका दिवसात २१ दिवसांच्या पाण्याची भर पडली. सातही धरणांमध्ये निम्म्याहून अधिक म्हणजेच ५३.१२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा ५३.१२ टक्क्यांवर पोहोचला. जुलै महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात पडलेल्या पावसामुळे सातही जलाशयांतील पाण्यात भरघोस वाढ झाली असून १९२ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असून धरणक्षेत्रातील डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे धरणांतील साठ्यात भर पडत आहे.

सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत ७ लाख ६८ हजार ८४७ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. सात जलशयांपैकी तुळशी तलाव कठोकाठ भरला आहे. सर्वात मोठे भातसा धरण ५२ टक्के भरले आहे. तर तानसा धरणदेखील ९१ टक्के भरले आहे. सात धरणांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तर ठाणे, भिवंडी, निजामपूर मनपा क्षेत्रात दररोज १५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र आता धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्यामुळे कपात रद्द करण्याची मागणी होऊ शकते किंवा राजकीय दबावही वाढू शकतो. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यास पाणीसाठा वाढणार नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन सावध भूमिका घेत आहे.

उर्ध्व वैतरणा – १८, ४३ टक्के
मोडक सागर – ७५.४६ टक्के
तानसा – ९१. ५५ टक्के
मध्य वैतरणा – ४७.०३ टक्के
भातसा – ५२.०७ टक्के
विहार – ८८.४० टक्के
तुळशी – १०० टक्के

Previous Post

मनपाने कोर्टात दिला शब्द; ‘या’ ठिकाणांवरचे मुंबईतील अनधिकृत फेरीवाले हटवले जाणार

Next Post

महानगरपालिकेचा कुर्ला, पवई, बोरिवलीत वृक्षलागवडीचा निर्णय; मुंबईतील चार एकर क्षेत्रफळ घनदाट होणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महानगरपालिकेचा कुर्ला, पवई, बोरिवलीत वृक्षलागवडीचा निर्णय; मुंबईतील चार एकर क्षेत्रफळ घनदाट होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (112)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,007)
  • मुंबई (3,468)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION