• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

अजित पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी; विधान परिषदेची एक जागा पुण्याला हवीच

विधान परिषदेची एक जागा पुण्याला हवीच, पुण्यातील पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 26, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. १२ जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे आता ११ जागांवर कोणाला संधी दिली जाते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच आता राष्ट्रवादीने ( अजित पवार गट ) या ११ मध्ये पुण्याला संधी द्यावी अशी मागणी केली आहे. मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सातव (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. यातील पुण्यासाठी एक जागा घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहरातील शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेत केली आहे.

पुण्यातील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबईत थेट अजित पवार यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. विधानसभा निवडणुक चार महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी परिषदेची एक जागा हवीच आणि ती पुण्याला मिळावी, असा युक्तिवाद पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली.  दरम्यान, पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ जागांपैकी ९ जागा अजित पवार गटाकडे आहेत. मात्र, जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असताना देखील लोकसभा निवडणुकीत पक्षाला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. अजित पवार यांचे होम पीच असणाऱ्या बारामतीसह शिरूरमध्ये देखील पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतःचे आमदार असताना देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना येथून मताधिक्य मिळाले. तर, पुणे शहरातील हडपसर व वडगाव शेरी या दोन जागांवर मागील निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमाकांवर असल्याने जागा वाटपात कदाचित अडचणीत येऊ शकतात, त्यामुळे राजकीयदृष्ट्या विधान परिषदेत पुण्यातून एक आमदार असणे गरजेचे आहे. विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा होत असताना त्याचा फायदा होण्याचा दावा शहर पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. आता यावर अजित पवार काय निर्णय घेतात याकडे राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याचे लक्ष लागले

महाराष्ट्रातील ११ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम कसा असेल

  • अधिसूचना – २५ जून २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जुलै २०२४
  • अर्जाची छाननी – ३ जुलै २०२४
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – ५ जुलै २०२४
  • मतदानाची तारीख – १२ जुलै २०२४ (सकाळी ९ ते संध्याकाळी ४)
  • मतमोजणी आणि निकाल – १२ जुलै २०२४ (संध्याकाळी ५ वाजता)
Previous Post

पार्किंग ॲपसाठी मुंबईकर प्रतिक्षेत, आचारसंहितेमुळे जुलैमध्ये नव्या निविदा; डिसेंबरपर्यंत सेवा मिळण्याची शक्यता

Next Post

गुन्हेगारीत वाढती संख्या चिंतेचे कारण; येरवड्यातील बालसुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त मुले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

गुन्हेगारीत वाढती संख्या चिंतेचे कारण; येरवड्यातील बालसुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त मुले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION