• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-काश्मीर सरकार यांच्या वतीने पूर्ण झाली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 22, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. या संदर्भात मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर सरकारने बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम तालुक्यातील २.५० एकर (२० कॅनल) जमीन राज्य सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केलेली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-काश्मीर सरकार यांच्या वतीने पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्या दृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आता या भूखंडावरील त्या जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कसे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याचे नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच काश्मिरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहील, असा विश्वास मंत्री श्री.चव्हाण यांनी व्यक्त केला. बडगाम येथे राज्य सरकारच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सदनासाठी आवश्यक असलेल्या २.५० एकर जमिनीसाठी राज्य सरकारने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती मंत्री  श्री.चव्हाण यांनी दिली आहे.

Previous Post

पुण्यात पुन्हा कोयता गँगच्या उच्छाद; पोलिसांच्या वाहनासह इतर वाहनांची तोडफोड

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाणे, रायगड जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर धाड

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाणे, रायगड जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

May 28, 2026
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

May 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,345)
  • मुंबई (3,062)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (402)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

May 28, 2026
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

May 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION