• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या आयआयटी विद्यार्थ्यांनी नाटकातून प्रभू राम-सीतेचा अवमान; विद्यार्थ्यांना १.२ लाखांचा दंड

आयआयटी मुंबईतील काही विद्यार्थांनी 'राहोवन' या नाटकातून प्रभू राम आणि सीतामातेच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद घातले होते. आता हे नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 20, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) काही विद्यार्थ्यांनी ‘राहोवन’ हे नाटक सादर करून प्रभू राम आणि सीतामातेच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद घातले होते. या नाटकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत होती. त्याप्रमाणे आता आयआयटी मुंबईने या विद्यार्थ्यांवर तब्बल १.२ लाखांचा दंड ठोठावला आहे. संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रामायणावर आधारित असलेले हे नाटक सादर करण्यात आले होते. नाटकामधील आक्षेपार्ह संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रभू राम आणि हिंदू संस्कृतीचा हा अवमान असल्याचा आरोप करण्यात आला होता. एकूण आठ विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर केले होते. त्यांच्या वार्षिक शैक्षणिक शुल्काइतका दंड त्यांच्यावर लादण्यात आला आहे. यापैकी पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १.२ लाख तर कनिष्ठ विद्यार्थ्यांना ४० हजारांचा दंड ठोठावला आहे. ज्येष्ठ विद्यार्थ्यांना त्यांच्या जिमखान्यातील पुरस्कारांपासूनही वंचित राहावे लागणार आहे. तर कनिष्ठ विद्यार्थ्यांना दंडासह त्यांची वसतिगृहाची सुविधा काढून घेण्यात आली आहे.

३१ मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलनात हे नाटक सादर करण्यात आले होते. यामध्ये विविध विभागातील विविध वर्षांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या नाटकाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर आयआयटी मुंबईतील या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुढे आली. राहोवन नाटकातील मुख्य पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असल्यामुळे नाराजी पसरली होती. सदर नाटक हिंदू संस्कृती आणि धार्मिक भावनांची चेष्ठा करणारे असल्याचा आरोपही केला गेला. यानंतर संस्थेने शिस्तपालन समितीची स्थापना करत विद्यार्थ्यांशी बैठक घेऊन संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गेले काही दिवस शिस्तपालन समितीने विचार करून आर्थिक दंड आणि इतर सुविधा काढून घेण्याचा निर्णय घेतला. नाटकावर अनेकांनी टीका केली असली तरी काही विद्यार्थ्यांनी या नाटकाला पाठिंबा दिला आहे. हे नाटक स्त्रीवादी असून आदिवासी समाजातील जाणीवांचा पुरस्कार करणारे आहे, असा युक्तीवाद समर्थकांनी केला आहे. आयआयटी मुंबईच्या प्रशासनाने या कारवाईवर भाष्य करण्यास नकार दिला आहे

Previous Post

लोकसभेच्या सरचिटणिसांना नोटीस; रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ घेण्यापासून रोखावे

Next Post

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा; रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध आता कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा; रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध आता कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION