• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मध्य रेल्वेने केले मोठे बदल; मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 18, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. नियोजीत लोकलला थोडासा वेळ जरी झाला तरी मुंबईकरांच्या संपूर्ण टाइमटेबल विस्कळीत होते. गेल्या काही दिवसांपासून लोकल उशीराने धावत आहेत. त्यामुळं त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. लोकल उशीरा असल्याने हाफ-डे किंवा लेट मार्क बसतो आहे. मात्र, या समस्येवर आता मध्य रेल्वेने उपाययोजना हाती घेतली आहे. मध्य रेल्वेवर अखेर १५ दिवसांनंतर ट्रेनची स्थिती सुधारणार आहे. दिल्लीहून रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यास परवानगी दिली आहे. रविवारी रात्री सिस्टिममध्ये बदल करण्यात आले आहे. त्यानंतर सोमवारी त्याचे परिणाम दिसणार होते. मात्र, सोमवारी सुट्टी असल्याने मध्य रेल्वेच्या सुट्टीकालीन वेळापत्रकावरल लोकल धावत होत्या. मध्य रेल्वेच्या या बदलाचा फायदा मंगळवारी होणार का हे पाहायला मिळणार आहे. २ जून रोजी रूट रिले इंटरलॉकिंगचे (आरआरआई) काम पूर्ण झाल्यानंतर ट्रेनच्या वाहतुकीला फटका बसला होता. दादर ते सीएसएमटी मार्गावर लोकल उशीराने धावत होत्या. येथे लोकलचे थोडेसे अंतर कापण्यासाठीही ४०-५० मिनिटे लागत होते. लोकलला लवकर सिग्नल मिळत नसल्याने ट्रेन उशीराने धावत होत्या. या नवीन प्रणालीमध्ये सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला होता. आता सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्यानंतर लोकल क्रॉसओव्हर पॉईंटमधून गेल्यावर, २ ट्रॅक सर्किट पॉईंटपासून सुमारे २५० मीटरचे अंतर पार केल्यानंतर, प्रभावित भागात थांबलेल्या लोकलला प्रथम पिवळा सिग्नल दिला जाईल. त्या नंतर ग्रीन सिग्नल मिळेल. आरआरआयचे काम पूर्ण होण्यापूर्वी, जर एखादी ट्रेन क्रॉसओव्हर पॉईंटच्या ७० मीटर पुढे गेली, तर मागाहून येणाऱ्या ट्रेनला सिग्नल मिळेल. म्हणजेच, गाडी ७० मीटर पुढे गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यात येईल.

रेल्वे बोर्डकडून मंजूरी मिळाल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये काही गरजेचे बदल करण्यात आले आहेत. आता पहिल्याप्रमाणे ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही. या बदलानंतर ट्रेनच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार नाही, याची अपेक्षा आहे, असं रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकार्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ज्या नियमामुळं मुंबईतील लोकलचे वेळापत्रक बदलले होते. तो नियम सुरक्षिततेसाठीच लागू करण्यात आला होता. खासकरुन बालासोरसारखी घटना घडल्यानंतर असे नियम कठोर करण्यात आले होते. या नियम पॅन इंडियासाठी करण्यात आला होता. पण मुंबईसारख्या शहरात जिथे लोकलचे मोठे जाळे पसरले आहे तिथे या नियमांची अंमलबजावणी करणे कठिण जात होते. कारण, सीएसएमटी यार्डमध्येच सीएसएमटी यार्डमध्येच जवळपास १०० क्रॉसओव्हर पॉइंट आहेत. येथून दररोज सुमारे १५०० गाड्या धावतात, अशा स्थितीत २५० मीटर अंतरापर्यंत ट्रेनची वाट पाहणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली होती.

Previous Post

८०५ पोलीस दलातील जागांसाठी ४६ हजाराहून अधिक अर्ज

Next Post

आपला दवाखाना, रुग्णवाहिका, अतिदक्षता व हिरकणी कक्ष उपलब्ध; आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आपला दवाखाना, रुग्णवाहिका, अतिदक्षता व हिरकणी कक्ष उपलब्ध; आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION