• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 'टाइम टू ग्रो' मीडिया आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित शैक्षणिक परिषद संपन्न

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 12, 2022
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई प्रतिनिधी : शिक्षणक्षेत्र हे केवळ विद्यार्थ्यांची फॅक्टरी न बनता आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. ‘टाइम टू ग्रो’ मीडिया आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित शैक्षणिक परिषदेत मंत्री श्री.केसरकर बोलत होते. शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, महिला व बाल विकास आयुक्त आर.विमला, टाइम टू ग्रो मीडियाचे संस्थापक मनमीत खुराना आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन शैक्षणिक धोरण भविष्यकाळातील एक सुवर्ण संधी आहे. मातृभाषेतून दिले गेलेले शिक्षण अधिक परिणामकारक ठरते यादृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणात विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात एक लाखांपेक्षा अधिक शाळा असून ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्येही शिक्षणाची सोय सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांवर अधिक भर दिला जात असून, कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणासाठी एचसीएल, टीआयएसएस या संस्थांसोबत करार करण्यात आला असल्याची माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी दिली. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नव्हती, तथापि त्यांनी किती ज्ञान आत्मसात केले याचे विश्लेषण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. यामुळे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना मातृभाषेचे महत्त्व पटवून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी शिक्षणमंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी जाणून घेतल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना घडविण्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा त्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

Tags: Dipak Kesarkar
Previous Post

पालशेतचे सुपुत्र भजनीबुवा श्री.महेश होळंब यांना राज्यस्तरीय ‘सांस्कृतिक गौरव” पुरस्काराने सन्मानीत

Next Post

“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविला जाणार -मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

"माता सुरक्षित तर घर सुरक्षित" महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविला जाणार -मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026
शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

June 25, 2026
वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

June 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,068)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (460)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,519)
  • मुंबई (3,178)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (443)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026
शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

June 25, 2026
वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

June 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION