• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

पालशेतचे सुपुत्र भजनीबुवा श्री.महेश होळंब यांना राज्यस्तरीय ‘सांस्कृतिक गौरव” पुरस्काराने सन्मानीत

जनता विकास प्रतिष्ठानचा पुरस्कार सोहळा-२०२२ संपन्न

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 12, 2022
in कोकण, महाराष्ट्र, रत्नागिरी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी (आकांक्षा नार्वेकर) : रत्नागिरी जिल्ह्यात सतत भजन क्षेत्रातील एक चर्चेतील नाव तसेच गुहागर तालुक्यासह जिल्हयात मोठा शिष्यपरिवार असणारे श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, पालशेतचे भजनीबुवा श्री.महेश नरहर होळंब रा. पालशेत यांनी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकीच्या भावनेने समर्पितवृत्तीने भजनसेवेतून समाजप्रबोधनाचे जे कार्य केले आहे त्या कार्याच्या गौरवार्थ महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान कडून नगरपंचायत गुहागर येथे राज्यस्तरीय “सांस्कृतिक गौरव पुरस्कार-२०२२” हा पुरस्कार देऊन नुकतच संन्मानीत करण्यात आल. त्यावेळी माजी बांधकाम सभापती नगरपंचायत गुहागर श्री माधव साठले, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष- डॉ.मनोज पाटील, संचालक-नितीन घरट, सेक्रेटरी-नवनीत पाटील अमोल वराडकर, क्षितीजा मोरे, अंकिता जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. महेश होळंब हे भजन क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेले भजनसम्राट कै.चंद्रकांत बुवा कदम यांचे पटशिष्य कै.अनंत बुवा महाडिक(दाभोळ) यांचे शिष्य आहेत. कै.अनंत बुवा महाडिक यांचा संगीत भजन क्षेत्रात वेगळाच दबदबा होता. अनेक भजनी बुवा त्यांनी या जिल्ह्याला दिले आहेत. कै.अनंत बुवा महाडिक यांची भजनी कारकीर्द म्हणजे या रत्नागिरी जिल्हयाला संगीतभजनाच्या रुपात पडलेल एक गोड स्वप्न होत. अशा आपल्या गुरूच्या भजनी कारकीर्दीला भारुन त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी भजनसेवा करण्याचा प्रवास सुरु केला. गेली ३५ वर्षे सातत्याने संगीत भजन क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाने ठसा उमटविण्याचा प्रांजळ प्रयत्न श्री. महेश होळंब बुवा यांनी केला आहे. रसिक मायबाप श्रोते प्रेक्षक वर्गाला मंत्रमुग्ध करणारा असा त्यांना आवाज लाभला आहे. आपल्या भजन सेवेच्या माध्यमातून लोक जागृती, मनोरंजन तसेच समाज प्रबोधानाचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. त्यांनी अनेक जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत सहभाग घेत कित्येकवेळा प्रथम क्रमांक पटकविले आहे. तसेच त्यांना वेळोवेळी पुरस्कार देत सन्मानित केले आहे. अनेक ठिकाणी त्यांनी स्पर्धात्मक कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांचे शिष्यही या भजनक्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन करताना दिसत आहेत.

Previous Post

“बिकेसीवर गटारी साजरी करणारी मंडळी…”; भास्कर जाधवांचा खोचक टोला

Next Post

विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION