• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महापालिका घेणार अ‍ॅक्शन; उद्यापासून मुंबईतील काही शाळा सक्तीने करणार बंद, काय कारण?

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 14, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 मुंबई : मुंबईत अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी देऊनही २१०पैकी १८६ अनधिकृत शाळा बंद झालेल्या नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व शाळांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड भरण्याची नोटीस एप्रिल महिन्यात बजावण्यात आली होती. नोटिशीनुसार १५ दिवसांत हा दंड भरणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे १८६ अनधिकृत शाळा व्यवस्थापनांनी पाठ फिरवली आहे. अनधिकृत शाळा बंद होण्याचे प्रमाण कमी असले तरी मुंबई महापालिकेने बघ्याचीच भूमिका घेतली आहे. उद्या, १५ जूनपासून मुंबईतील सर्व शाळा सुरू होत आहेत. त्यात अनधिकृत शाळाही पुन्हा सुरू होण्याचा धोका आहे. मात्र या शाळा सुरू झाल्यास त्या सक्तीने बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

राज्याच्या शिक्षण विभागाने आणि शिक्षण आयुक्तालय तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार, ३० एप्रिल २०२३पर्यंत राज्यातील अनधिकृत शाळा बंद करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात दिले होते. त्यानंतर ज्या शाळा बंद करण्यात आल्या नसतील, त्या शाळांवर जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करणे आणि अनधिकृत शाळेकडून दंड वसूल करण्याचेही आदेशात नमूद केले होते. मुंबईतील २१० शाळा व्यवस्थापनांना मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्यानंतर एप्रिलपासून ते आतापर्यंत २४ शाळाच बंद झाल्या आहेत. अद्याप १८६ शाळा बंद झालेल्या नाहीत. २१० अनधिकृत शाळा व्यवस्थापनांना गेल्या एप्रिल महिन्यात पालिकेच्या शिक्षण विभागाने नोटीस बजावली होती. शाळा बंद करा, अन्यथा एक लाखाचा दंड आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. २४ शाळा बंद झाल्याने त्यांनी दंड भरणे अपेक्षित नाही. मात्र जून महिना उजाडल्यानंतरही १८६ अनधिकृत शाळा अद्याप बंद झालेल्या नाहीत. त्यामुळे या शाळांनी नोटिशीनुसार एक लाख रुपये दंडाचा भरणा करणे अपेक्षित असताना तो अद्याप का भरण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनधिकृत शाळा खुल्या होऊ नयेत, यासाठी मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने नेमलेल्या बिट अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात आहे. अनधिकृत शाळा बंद करण्याबाबतचा अहवाल सादर न केल्यास आणि त्याकडे दुर्लक्ष करून अनधिकृत शाळा सक्रीय राहण्यासाठी साहाय्य केल्यास सर्व जबाबदारी शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांवर निश्चित करून प्रशासकीय कार्यवाही करण्याचा इशाराही याआधीच शिक्षण आयुक्तांनी दिला आहे. मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या माहितीनुसार, अनधिकृत शाळांमधील एकूण २८ हजार विद्यार्थ्यांची नोंद झाली असून या विद्यार्थ्यांच्या समायोजनाचा प्रश्न आहे. पालिकेने नेमलेल्या बिट अधिकाऱ्यांवर या विद्यार्थ्यांच्या समायोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर यापैकी किती विद्यार्थ्यांनी पालिका शाळेत प्रवेश घेतला त्याची माहिती उपलब्ध होणार आहे.

Previous Post

अंधेरीतील घटना उघड; सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सर्वसामान्यच नाही तर पोलिस, शिक्षक, वकीलही फसले

Next Post

राज्यात ६ ठिकाणी शिवसृष्टी उभारणार -पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्यात ६ ठिकाणी शिवसृष्टी उभारणार -पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION