• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

चर्चगेटपासून विरारच्या स्थानकातील सीसी टीव्ही चित्रणाच्या मदतीने रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या तरुणाला अटक

admin by admin
June 4, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
चर्चगेटपासून विरारच्या स्थानकातील सीसी टीव्ही चित्रणाच्या मदतीने रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या तरुणाला अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : लोकलमध्ये सापडलेल्या पिशवतीतील सात लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या तरुणाला रेल्वे गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाने वसईतून शोधून काढले. ही रोकड पांढऱ्या रंगाच्या पिशवित होती. पोलिसांनी याच पिशवीचा मागोवा घेत चर्चगेटपासून विरारच्या दिशेने प्रत्येक स्थानकातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.

कांदिवलीमध्ये वास्तव्यास असलेले सुरेंद्रकुमार श्रीवास्तव (६७) यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवले होते. मुलीसाठी दागिने बनविण्यासाठी ते १५ मे रोजी चर्नी रोड येथील एका सराफाकडे जाण्यासाठी निघाले. त्यांनी पांढऱ्या रंगाच्या एका पिशवीत पैसे गुंडाळून ठेवले होते. दुपारी ४.१५ च्या सुमारास त्यांनी राम मंदिर रेल्वे स्थानकातून चर्चगेट जलद लोकल पकडली. मात्र लोकल चर्नी रोड स्थानकात थांबणार नाही, अशी घोषणा लोकल मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचताच झाली आणि श्रीवास्तव घाईघाईत लोकलमधून मुंबई सेंट्रल स्थानकात उतरले. या गडबडतीत रोख रक्कम असलेली पांढरी पिशवी ते गाडीतच विसरले. हवालदीत झालेल्या श्रीवास्तव यांनी लगेच दुसरी लोकल पकडून चर्चगेट स्थानक गाठले. ती लोकल अद्याप स्थानकाच उभी होती. त्यांनी त्या डब्यात जाऊन शोध घेतला. मात्र त्यांना त्यांची रोख रक्कम असलेली पिशवी सापडली नाही.हताश झालेल्या श्रीवास्तव यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (क) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. ज्या लोकलमध्ये श्रीवास्तव आपली पिशवी विसरले होते ती ट्रेन चर्चगेट स्थानकात फलाट क्रमांक ३ वर थांबली होती. पोलिसांच्या पथकाने स्थानकातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले असता एक तरुण ही पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन उतरत असलेला दिसला. त्याने लगेच लगतच्या फलाटावर लागलेली विरार लोकल पक़डल्याचे कॅमेऱ्यात दिसले. पोलीस पथकाने त्या ट्रेनचा मागोवा घेत प्रत्येक फलाटावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासायला सुरवात केली. हा तरुण वसई रेल्वे स्थानकात उतरताना दिसला. वसई (पू.) परिसरातील एका शेअर रिक्षात तो बसत असताना पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये दिसला. हा तरुण वसईत राहात असावा अशी एक शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी वसई स्थानकातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले. तेव्हा हा तरुण वसई स्थानकातून चर्चगेटला जाणारी ट्रेन पकडताना दिसला. आता त्याला वसईतून शोधण्याचे मोठे आव्हान होते. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित टेलर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव चव्हाण यांच्या पथकाने पुढील तपास सुरू केला. हा तरुण एका रिक्षात बसताना दिसला. पुढचा तपास कठीण होता. मात्र पोलिसांनी प्रत्येक रिक्षा थांब्यावर जाऊन तपास केला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात दिसणारी एक रिक्षा महामार्गाजवळील तुंगारेश्वर येथे गेल्याचे आढळले. या भागात दाट चाळी आणि प्रचंड लोकसंख्या आहे. त्या रिक्षातून उतरून तरुण या परिसरात चालत गेला होता. पोलिसांनी हा परिसरत पिंजून काढला. सर्वांना त्या तरुणाने छायाचित्र दाखवले. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. एका इसमाने या तरुणाला ओळखले.

Previous Post

पुढील काही तासांत ‘या’ भागात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

Next Post

वसई विरार मध्ये करोनाचा प्रादुर्भाव, शहरात ६ करोना बाधित रुग्ण आढळले

admin

admin

Next Post
वसई विरार मध्ये करोनाचा प्रादुर्भाव, शहरात ६ करोना बाधित रुग्ण आढळले

वसई विरार मध्ये करोनाचा प्रादुर्भाव, शहरात ६ करोना बाधित रुग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION