• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

नवरात्रोत्सवात अवघ्या ५०० रुपयांत पुण्यातील प्रमुख देवी मंदिरांचे दर्शन; PMPML चा मोठा निर्णय

admin by admin
October 9, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
नवरात्रोत्सवात अवघ्या ५०० रुपयांत पुण्यातील प्रमुख देवी मंदिरांचे दर्शन; PMPML चा मोठा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) कडून भाविकांसाठी विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात आली आहे. नवरात्रीच्या काळात देवींच्या शक्तिस्थळांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, त्यांना सोयीस्कर आणि परवडणाऱ्या दरात प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या बससेवेच्या माध्यमातून पुणे शहर आणि परिसरातील विविध देवी मंदिरांना एकाच प्रवासात भेट देण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टीचे दिवस तसेच इतर दिवशीही पर्यटक आणि भाविकांच्या मागणीनुसार ही बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘पुणे दर्शन’ बससेवेच्या धर्तीवर ही सुविधा वातानुकूलित स्मार्ट इलेक्ट्रिक बसमधून दिली जाणार असल्याची माहिती PMPML प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे भाविकांना आरामदायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. नवरात्र काळात धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने PMPMLने ही विशेष सेवा उपलब्ध करून दिली आहे.

या विशेष पर्यटन बससेवेमध्ये दोन वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पर्यटन बससेवा क्रमांक १३ (१) अंतर्गत पुणे स्टेशन, स्वारगेट, तळजाई माता मंदिर, पर्वती मंदिर, तुकाई माता मंदिर (कात्रज), श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी माता मंदिर आणि यमाई माता मंदिर या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. ही बस पुणे स्टेशन येथून सकाळी ८.३० वाजता रवाना होईल आणि विविध मंदिरांचे दर्शन घडवून सायंकाळी ७ वाजता पुन्हा पुणे स्टेशन येथे परत येईल. तर पर्यटन बससेवा क्रमांक १३ (२) अंतर्गत महालक्ष्मी मंदिर, तांबडी जोगेश्वरी मंदिर, चतुःशृंगी माता मंदिर, वैष्णवी माता मंदिर आणि भवानी माता मंदिर या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. या मार्गावरील बसदेखील सकाळी ८.३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ७ वाजता पुणे स्टेशन येथे पोहोचणार आहे. दोन्ही बससेवांसाठी प्रतिप्रवासी ५०० रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. या पर्यटन बससेवेसाठी आरक्षण किंवा तिकीट बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, पुणे महापालिका भवन, भोसरी बसस्थानक आणि निगडी येथील पास केंद्रांवर करता येणार आहे. बससेवेबाबत अधिक माहितीसाठी PMPMLचे समन्वयक सेवक नितीन गुरव (९८५०५०१८६२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाविक आणि प्रवाशांनी या विशेष सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन PMPMLकडून करण्यात आले आहे.

Previous Post

बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Next Post

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत शिंदे शिवसेनेचा रासगरबा रद्द; वाचलेला संपूर्ण निधी दुष्काळग्रस्तांच्या पदरात

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

October 9, 2026
“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

October 9, 2026
पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

October 9, 2026
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

October 9, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (64)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,139)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (497)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (49)
  • पालघर (76)
  • पुणे (1,062)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,140)
  • मुंबई (3,550)
  • रत्नागिरी (61)
  • राजकीय (282)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (558)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (209)

Follow Us

Recent News

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

October 9, 2026
“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

October 9, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

December 26, 2025

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

October 9, 2026
“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

October 9, 2026
पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

October 9, 2026
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

October 9, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION