• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

admin by admin
October 9, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)-२०२६ अंतर्गत पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दुसऱ्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांतील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथून सकाळी ११.३० वाजता या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर संबंधित तालुक्यांतील विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, सायंकाळी ७.३० वाजता वरवंड येथे दौऱ्याची सांगता होणार आहे. या पाहणीदरम्यान मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेची सद्यस्थिती, कामकाजातील प्रगती आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाची माहिती घेतली जाणार आहे. मतदार यादीतील नवीन नोंदणी, नावांमधील दुरुस्ती, अपात्र नोंदी वगळणे आणि पुनरीक्षणाशी संबंधित इतर प्रक्रियांचा आढावा या वेळी घेतला जाईल. मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार पुनरीक्षणाचे काम वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

या दौऱ्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत. मतदार नोंदणीतील त्रुटी, नावांच्या नोंदीतील चुका, दुरुस्तीच्या प्रलंबित बाबी आणि इतर तक्रारी यांची माहिती घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा होणार आहे. मतदार यादीसंदर्भात तक्रारी किंवा हरकती असलेल्या नागरिकांना आपल्या समस्या मतदार यादी निरीक्षकांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारी, हरकती आणि अडचणी आवश्यक कागदपत्रांसह सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याशिवाय, मतदार नोंदणीसंदर्भातील तक्रारी भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार निवारण प्रणाली (एनजीआरएस) पोर्टलवर नोंदविता येणार आहेत. नागरिकांना १९५० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधूनही मतदार यादीशी संबंधित माहिती मिळविता येईल किंवा तक्रारी मांडता येतील. मतदार यादीतील नोंदी अचूक असणे आणि पात्र नागरिकांची नावे यादीत समाविष्ट होणे, यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. उपलब्ध तक्रार निवारण सुविधांचा वापर करून नागरिकांनी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. या दौऱ्यामुळे पुनरीक्षणाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासोबतच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

Previous Post

Ola, Uber आणि Rapido ला सरकारचा अल्टिमेटम; ९ महिन्यांत सर्व बाईक टॅक्सी कराव्या लागणार इलेक्ट्रिक

Next Post

नवरात्रोत्सवात अवघ्या ५०० रुपयांत पुण्यातील प्रमुख देवी मंदिरांचे दर्शन; PMPML चा मोठा निर्णय

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

October 9, 2026
“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

October 9, 2026
पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

October 9, 2026
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

October 9, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (64)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,139)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (497)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (49)
  • पालघर (76)
  • पुणे (1,062)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,140)
  • मुंबई (3,550)
  • रत्नागिरी (61)
  • राजकीय (282)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (558)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (209)

Follow Us

Recent News

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

October 9, 2026
“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

October 9, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

December 26, 2025

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रोसोबतच आता विमान तिकीटही बुक करता येणार

October 9, 2026
“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

“मी ८ युद्धे थांबवली, तरीही मला…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर पुन्हा दावा

October 9, 2026
पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

पालकांनो सावधान! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI ने स्वीकारली जाणार नाही; असोसिएशनचा निर्णय

October 9, 2026
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाचा विकास होणार; मंत्री नितेश राणे यांचा मास्टर प्लॅन

October 9, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION